Dinosaurche Vashanj डायनासोरचे वंशज
Dinosaurche Vashanj | डायनासोरचे वंशज Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.
Back to products
Teen Shunyanchya Dishene तीन शून्यांच्या दिशेने
Teen Shunyanchya Dishene | तीन शून्यांच्या दिशेने Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Tantradnyan Remote Sensing GPS GIS Mahiti Tantradnyan Dr. Sachin Bhaske Sharda Academy

Original price was: ₹199.00.Current price is: ₹150.00.

Author         :  Dr. Sachin Bhaske

Edition         :  2 ed 2026

Language  ‏  :   MARATHI

Publisher   ‎ :  S.S. Bhaske Publication / Dr. Sachin Bhaske’s Sharda academy

                           

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Tantradnyan Remote Sensing GPS GIS Mahiti Tantradnyan Dr. Sachin Bhaske Sharda Academy

मनोगत…

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो ।

तंत्रज्ञानाच्या जगात तुमचे स्वागत असो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र नागरी सेवा तसेच महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब व गट क मुख्य परिक्षेसाठी तंत्रज्ञान या विषयाची नव्याने सुरुवात 2023 पासून झाली आहे. त्यानंतर 2023 व 2024 वर्षी झालेल्या परीक्षेनुसार या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. सामान्य विज्ञान हा भाग संयुक्त गट व व गट क साठी पूर्व तसेच मुख्य परीक्षेचा भाग आहे. परंतू तंत्रज्ञान हा भाग केवळ मुख्य परीक्षेस असणार आहे. यामध्ये आयोगाने नमुद केलेला दूर संवेदन, हवाई छायाचित्रण, जी.आय.एस.. जी.पी.एस. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा समावेश असणार आहे.

या पुस्तकाची मांडणी करताना 2014 ते 2024 वरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा व 2023 2024 दरम्यान संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षामध्ये विचारलेल्या प्रश्नांना मी अभ्यासक्रम’ मानले आहे. त्यानुसार प्रत्येक घटकाची परीक्षाभिमुख सखोल माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. या विषयाच्या गुणांचे व प्रश्नांच्या संख्येचा विचार करूनच कमीत कमी पृष्ठांमध्ये जास्तीत जास्त माहितीचा समावेश केला गेला आहे. मुख्य परिक्षेचा प्रत्येक मार्क (गुण) हे आपले भविष्य ठरवीतात यात माझ्या या लिखाणाचा अप्रत्यक्ष सहभाग असावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.

ज्या पद्धतीने तुम्ही सामान्य विज्ञान या माझ्या पुस्तकाला पसंती देऊन माझे लिखाण तुम्हास फायदेशीर आहे हे सिद्ध केले आहे अशाच प्रतिसादाची अपेक्षा मी करतो. या आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या पुस्तकाची मांडणी ही मुद्देसूद, रंगीत आकृत्यांसह व साध्या-सोप्या भाषेत केली आहे. यामुळे नक्कीच तुमच्या पसंतीस उतरेल याची मला खात्री आहे.

या पुस्तकाच्या निर्मीतीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या माझ्या सर्व

सहकान्यांचे मी मनापासून आभार मानतो. सर्व विद्यार्थी मित्रांना येणान्या मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा।

डॉ. सचिन सदाशिवराव भस्कै (M.B.B.S)

संचालक, शारदा अॅकॅडमी

MPSC /UPSC Preparation Books from

Sharda Academy Tantradnyan तंत्रज्ञान

शारदाअकॅडमी, पुणे For UPSC & MPSC

राज्यसेवा मुख्य. संयुक्त मुख्य तंत्रज्ञान

हवाई छायाचित्रण /सुदूर संवेदन,GIS/GPS●माहिती व तंत्रज्ञान

लेखक.डॉ. सचिन सदाशिवराव भस्के

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
S.S. Bhaske Publication