Swatantryottar Bharat Samanya Adhyayan -Paper 1 Ajinkya Shivaji Pawar Nirali

Original price was: ₹240.00.Current price is: ₹192.00.

 

Author         : Ajinkya Shivaji Pawar Nirali

Edition        :  1 st – 2025

ISBN            :  9789369936304

Language  ‏ :  MARATHI

Publisher   :  NIRALI PRAKASHAN

                          

 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: , ,
Description

Swatantryottar Bharat Samanya Adhyayan -Paper 1 Ajinkya Shivaji Pawar Nirali

प्रस्तावना …

आरतीब स्वातंत्र्यलढयाचा सार्थ बसस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर देशाने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याचा सुवर्णक्षा अनुभवला परंतु वा स्वातंत्र्यासोबत अनेक आव्हानेही उभी राहिली राजकीय स्वैर्य निर्माण करणे, लोकशाहीची मुळे घट्ट करते, नरिवी व विषमता कमी करणी, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाला सक्षम बजविणे, तसेच जागतिक पातीवर भारताचे स्वतंत्र स्थान प्रस्थापित करणे.

स्वातंत्र्योत्तर प्राप्ताचा इतिहास म्हणजे फक्त सरकारे बदलण्याची किंवा निवडणुकांची नोंद नयो तर तो मारतीव समाज, अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृती या सर्वच क्षेत्रांत झालेल्या घडामोडींचा साक्षीदार आहे. प्रत्येक पंतप्रधानांच्या कार्यकाळात वेनवेना प्राधान्यक्रमांनी व धोरणांनी देशाचा प्रवास घडविला कोणी हरित क्रांती घडवून अन्नसुरक्षा निर्माण केली, तर कोणी विज्ञान व अणुतंत्रज्ञानाद्वारे प्राएलाची सामध्वंशक्ती वाढविली काहींनी ज्ञार्दिक उदारीकरणाचा मार्न स्वीकारला. तर काहींनी सामाजिक न्याय व कल्याणाला असक्रम विला

वाच कालावधीत बीतकरी, कामनार महिला वलित, आदिवासी आदींच्या चळवत्रींनी भारतीय लोकशाहीला व्यापकता दिली. जमीन सुधारणा, पंचवार्षिक योजना, औद्योगिकीकरण, शिक्षणाचा प्रसार, आरोग्य क्षेत्रातील सुधारणा तसेच संशोधन संस्था व तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे आधुनिक भारताची पायाभरणी मजबूत झाली.

हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तबार करण्यात आले असून त्यामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील प्रमुख घडामोडींचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला आहे अनुक्रमणिकेत स्वातंत्र्योत्तर काळातील सर्व पंतप्रधानांचा कार्यकाळ, महत्त्वपूर्ण चळवळी, जमीन सुधारणा, वैज्ञानिक विकास, अणुतंत्रज्ञानातील प्रजाती, शैक्षणिक उन्नती अन्ना विविध विषवांचा समावेश आहे. माहिती मांडताना वस्तुनिष्ठता, साधेपणा आणि अभ्यासकेंद्रित दृष्टिकोन जपण्याचा प्रवत्ज केला आहे.

या पुस्तकाद्वारे विद्याथ्यांना भारताच्या स्वातंत्र्योत्तर प्रवासाची सखोल समज मिळावी, तसेच परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी योग्य संदर्भ आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट व्हावी हीच अपेक्षा आहे.

निराली प्रकाशन पुणे या प्रकाशन संस्थेचे श्री. दिनेशभाई फुरिया व श्री. जिग्नेशभाई फुरिया यांनी मला हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त करून माझ्या लेखनकार्याला समाज मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे। स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख अजित पाटील यांचे मोलाचे सहकार्य आाणि वेळोवेळी मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे ज्ञाजार ।

Available at Ksagar Book Centre or on www.

ksagaronline.com or call on 9545567862

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
Nirali Prakashan