

Strivadachi Olakh : Strimuktikadun Manavmuktikade Prof. Yashvant Sumant
₹120.00 Original price was: ₹120.00.₹102.00Current price is: ₹102.00.
Author : Prof. Yashvant Sumant
Edition : 2024
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Strivadachi Olakh : Strimuktikadun Manavmuktikade स्त्रीवादाची ओळख : स्त्रीमुक्तीकडून मानवमुक्तीकडे
प्रा. यशवंत सुमंत
स्त्री-मुक्तीचा लढा हा एकाच वेळी स्त्रीवर्गाच्या मुक्तीचाही लढा आहे व स्त्री-पुरुष समतेचा तसेच स्त्री वर्गांतर्गत स्त्रीसमतेचाही लढा आहे. इतकेच नव्हे तर तो सर्व शोषित व दडपलेल्या वर्गाचाही लढा आहे आणि सर्वंकष समतेसाठीचाही लढा आहे. त्याच्या अंगी स्वतःच्या वतीने स्वतःसाठी बोलण्याची तसेच सर्वांच्या वतीने व सर्वांसाठी बोलण्याची हमी व क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे. तशी ती निर्माण होण्यातूनच तो मानवमुक्तीची ग्वाही देऊ शकतो.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.