Pustpalan Ani lekhakarm Iyatta : 11vi -पुस्तपालन आणि लेखाकर्म इयत्ता: अकरावी

203.00

Author         :   Balbharti ( बालभारती )

Edition         :   NEW 

Language  ‏  :   Marathi

Publisher: ‎ :    State Board textbooks

Pustpalan Ani lekhakarm Iyatta 11vi -पुस्तपालन आणि लेखाकर्म इयत्ता अकरावी : Balbharti State Board Text Book

Used for MPSC Exam. Available at Ksagar Book Store or on ksagaronline.com or call on 9545567862

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Out of stock

Join the waitlist to be emailed when this product becomes available

Category:
Description

सदर पुस्तकामध्ये पुस्तपालन व लेखाकर्म विषयाच्या मूलभूत संकल्पना, उद्दिष्ट्ये, अर्थ व हेतू,
लेखांकनाच्या संकल्पना, संकेत, खात्यांचे वर्गीकरण, नोंदी करण्याचे नियम, विविध महत्त्वाची कागदपत्रे
व दस्तऐवजे, रोजकिर्द, खातेवही इत्यादी ते अंतिम खात्यापर्यंतचा सर्व समावेश केला आहे. तसेच
यामध्ये काही नवीन व्यवहारात उपयोगात येत असलेल्या संकल्पनांचा / साधनांचाही समावेश केलेला
आहे. उदा. GST, NEFT, RTGS, Debit Card, Credit Card, e-wallet इत्यादी याशिवाय
विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे कार्य/ उपक्रमही दिलेले
आहेत.

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
Maharashtra State Bureau of Textbook Production & Curriculum Research, Pune. बालभारती (Balbharati) & State Board