Staff Nurse 37 Prashanpatrika DMER-2023 Chya 6 Prashnapatrika TCS PYQ+MCQ Tantrik ( Technical ) Dnyan
महाराष्ट्र शासनाने राज्यातील स्टाफ नर्स व तत्सम पदांच्या भरतीसाठी TCS कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा घेण्याचा निणर्य घेतला आहे. त्यास अनुसरून DHS-2023 व DMER-2023 स्टाफ नर्स भरतीसाठीची परीक्षा TCS कंपनीतर्फे घेण्यात आली. या नव्या पॅटर्नच्या धास्तीमुळे बहुसंख्य विद्यार्थिवर्ग संभ्रमात पडलेला दिसत आहे. याचा विचार करूनच, आम्ही या प्रश्नपत्रिका’ या नावाने केलेली आहे. संदर्भाची पुनर्रचना ‘TCS PYQ+MCQ स्टाफ नर्स 37
या नव्या तिसऱ्या आवृत्तीत एकूण चार विभाग आहेत. पहिल्या विभागात, DHS-2023 आणि दुसऱ्या विभागात DMER-2023 स्टाफ नर्स भरतीच्या अनुक्रमे ३ व ६ प्रश्नपत्रिका आवश्यक सुधारणांसह दिलेल्या येण्यास मदत होईल. आहेत. यामुळे आपणांस नवीन TCS पॅटर्न लक्षात
तिसऱ्या विभागात, अखिल भारतीय पातळीवर झालेल्या नर्सिंग पदभरतीच्या विविध प्रश्नपत्रिका दिलेल्या असून नर्सिंग विषयाच्या Technical / तांत्रिक ज्ञानाच्या अभ्यासासाठी त्या उपयुक्त ठरतील. चौथ्या विभागात, 20 सराव प्रश्नपत्रिका दिल्या असून यामध्ये नर्सिंग विषयाच्या Technical/तांत्रिक ज्ञानाच्या तयारी-बरोबरच अभ्यासक्रमातील मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, अंकगणित व बुद्धिमापन चाचणी तसेच कायदे यांच्या-वरील प्रश्नांचाही आवश्यक तेथे स्पष्टीकरणांसह समावेश करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, पुस्तकाच्या सुरुवातीस नर्सिंगविषयक अतिशय महत्त्वाची अशी Technical / तांत्रिक माहिती दिलेली आहे.
अशा प्रकारे, या संदर्भाच्या माध्यमातून PYQ + MCQ + Technical अशी सर्वांगीण तयारी करणे आपणांस शक्य होणार असून, त्यामुळे यशाच्या अधिक जवळ जाण्यास मदतच होणार आहे. बराचसा अभ्यास-क्रम समान असल्यामुळे DMER च्या अन्य पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठीही प्रस्तुतचे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
हा संदर्भ आपला यशोमार्ग सुकर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल… या अपेक्षेसह, आगामी परीक्षेसाठी आणि उज्ज्वल यशासाठी आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा…!!
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.