Sonyacha Pimpal (सोन्याचा पिंपळ)-Shrinivas Vinayak Kulkarni Marathi (novel) Book katha-kadambari

Original price was: ₹325.00.Current price is: ₹277.00.

Author         :      Shrinivas Vinayak Kulkarni

Edition         :     6 ed

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Sonyacha Pimpal (सोन्याचा पिंपळ)-Shrinivas Vinayak Kulkarni Marathi (novel) Book katha-kadambari

“…अनुभवाला कोणतीही मुरड न घालता, वळण न देता, त्याच्या मूलरूपाची, कोवळ्या ताजेपणाची जपणूक करणारे हे लेखन म्हणजे एक सहजक्रीडा वाटते. क्रीडा खरी परंतु अतीव गांभीर्याने, एकाग्र वृत्तीने, शुद्ध निर्हेतुकतेने केलेली. अनामिक वेधाने भारलेला हा लेखक जगण्याच्याच एका तीव्र अपरिहार्य ओढीतून हे लेखन करीत आहे, असे सतत प्रत्ययास येते. ही अपरिहार्यता हे या लेखनाचे बळ आहे.

…’नव्हे बोलाऐसा’ अशा अनुभवांचे आकार रेखू पाहणारे हे लेखन आशयदृष्ट्याही मराठीत आगळे आहे. त्याच्या शांत, संयत, काव्यात्म अभिव्यक्तीने हा आगळेपणा अधिक अर्थपूर्ण केला आहे. ‘सोन्याचा पिंपळ’ ही मराठी ललित-लेखनाला लाभलेली एक संपन्न व अर्थपूर्ण जोड आहे असे म्हणूनच म्हणावेसे वाटते.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.