Sampoorna Samajshastra
Sampoorna Samajshastra Original price was: ₹265.00.Current price is: ₹198.75.
Back to products
Bharatatil Samajkalyan v Samajkalyan Prashasan
Bharatatil Samajkalyan v Samajkalyan Prashasan Original price was: ₹650.00.Current price is: ₹488.00.

Social Change in India सोशल चेंज इन इंडिया भारतातील सामाजिक परिवर्तन

Original price was: ₹245.00.Current price is: ₹184.00.

Author       :       Yogendra Singh

Edition       :       2025

Language   :      Marathi

Publication    :     K’Sagar  Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

सोशल चेंज इन इंडिया

भारतातील सामाजिक परिवर्तन

मूळ लेखक योगेंद्र सिंग

अनुवाद ज्योती आफळे

संस्करण के’सागर

समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत. समाजाविषय अध्यापनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून वाप त्यांचा व्यासंग गाढा आहे त्यांचे लेखक संशोधनात्मक व स्वयम्अध्ययनावर आधारित आहे. यूरोप, दक्षिण अमेरिका व दक्षिण आशियातील जपानमधीलही अनेक विद्यापीठात त्यांनी समाज व्याख्याने दिली आहेत.

प्रा. योगेंद्र सिंग यांनी अनेक पुस्तके लिहिली अल अनेक संशोधनात्मक निबंधही सादर केले आहेत. मध्यप्रदेश शासनाने सन १९९१ मध्ये राष्ट्रीय नेहरू पुरस्कार देऊल त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. ‘सोशल इन इंडिया’ हे प्रा. योगेंद्र सिंग यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी एक विद्यार्थिप्रिय पुस्तक असून समाजशास्वात संशोधनात्मक कार्य करणाऱ्या अनेकांना ते मार्गदर्शक ठरले आहे. प्रस्तुतचा ग्रंथ हा उपरोक्त मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराटी अनुवाद. प्रा. योगेंद्र सिंग यांच्या खास शैलीतील या ग्रंथाचे मराठी भाषांतर करणे अन् ते करताना त्यांच्या लेखनास, लेखनशैलीस व भाषाशैलीसही न्याय देणे आणि असा न्याय देताना मूळ आशय हरवू न देणे हे कार्य म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरतच होती. सी. ज्योती आफळे या अभ्यात् अन् मेहनती अनुवादिकेने हे कार्य तितक्याच नजाकतीने व कुशलतेने पार पाडून शैक्षणिक मराठी सारस्वतात मोलाची भर घातली आहे.

हर-आनंद पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली या नामवंत प्रकाशन संस्थेचे संचालक आदरणीय आशिष गोसाईन यांनी के’सागर पब्लिकेशन्सप्रति जी आत्मीयता आणि आस्था दाखविली व कें’सागर पब्लिकेशन्सला जो सर्वतोपरी सहयोग दिला, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो.

हर-आनंद पब्लिकेशन्स आणि के’सागर पब्लिकेशन्स यांचा हा सहयोग शिक्षणक्षेत्रात निश्चितच एक आगळी-वेगळी क्रांती घडवून आणील, या आत्मविश्वासातून हे पुष्प शैक्षणिक मराठी सारस्वताच्या चरणी अर्पण करीत आहे.

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.