Back to products
Agniveer Bhartiya Thalsena General Duty (GD) Marathi Yogi Sir Sankalp
Agniveer Bhartiya Thalsena General Duty (GD) Marathi Yogi Sir Sankalp Original price was: ₹340.00.Current price is: ₹238.00.

Sitayan Chitra Banerjee Divakaruni Marathi Book katha-kadambari (Novel) Krishna सीतायन

Original price was: ₹450.00.Current price is: ₹360.00.

Author           :  Chitra Banerjee Divakaruni 

Edition          :   2025    

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   9788199128002

Publisher      :  Krishna Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Sitayan Chitra Banerjee Divakaruni Marathi Book katha-kadambari (Novel) Krishna सीतायन

सीतायण

प्रशंसापर अभिप्राय

‘चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांनी सीतेच्या दृष्टिकोनातून रामायण सांगून रामायणाला नवीन आयाम प्राप्त करून दिला आहे. हा बदल ही वाचकांना दिलेली एक आकर्षक भेट आहे. या कथेतून पूर्वापार प्रचलित असलेल्या रामायणाच्या कथेला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आणि आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या या कथेवर अधिक प्रेम करण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे. अर्थिया सत्तार

‘आतापर्यंत कित्येक रामायणं रचली गेली आहेत. शिवाय थोडीफार का असेनातः पण नशिबानं काही सीतायणंही सांगितली गेली आहेत. मात्र त्यांच्यापैकी कोणत्याही सीतायणाला चित्रा दिवाकरुणी यांच्या लेखणीचा परीसस्पर्श लाभलेला नाही. चित्रा दिवाकरुणींनी या कथनात अभूतपूर्व जादूची पखरण केली आहे.’ – फिलिप लट्गेनडॉर्फ

‘सीतादेवीच्या या उत्स्फूर्त आत्मकथनातून मनाच्या गाभाऱ्यातून निर्माण झालेल्या हर्षोल्हासानं गायलेलं, शक्ती आणि समन्वयाचं महागीत जन्माला आलं आहे. त्याच्यातून रामायणातील व्यक्तिमत्त्वं, बिकट प्रसंग आणि चमत्कारिक अवस्था साकार झाल्या आहेत.’ – नमिता गोखले

‘मंत्रमुग्ध करणारं पुस्तक ! चित्रा दिवाकरुणी यांनी ‘द पॅलेस ऑफ इल्युजन्स’पेक्षाही अधिक उत्कंठावर्धक, वाचकाला खिळवून ठेवणारी कथा लिहून जवळजवळ अशक्य गोष्ट सत्यात उतरवली आहे.’ अश्विन सांघी

‘चित्रा बॅनर्जी देवाकरुर्णीची सीता ही धैर्य, स्वाभिमान आणि आत्मसन्मान या गुणांचा आदर्श नमुना आहे. सर्वच स्त्रियांसाठी ती स्वाभिमानी जीवनाचा मार्ग आखून देते. एका परिचित कथेची पुनर्गुफण करताना चित्रा सखोल आणि विस्मयचकित करणाऱ्या अंतर्दृष्टी देतात.’ – वोल्गा.

‘सीता या मुख्य पात्राच्या दृष्टिकोनातून रामायणातील अनेक पात्रांच्या विचारांवर आणि कृतींवर समरसतेनं करण्यात आलेलं चिंतन. एक विनम्र, सहनशील आणि काही वेळा जवळजवळ एखाद्या गुलामासारख्या लाचार भासण्याजोग्या सीतेच्या प्रतिमेला चित्रा दिवाकरुणींनी एका बंडखोर, लढाऊ बाण्याच्या, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वात रूपांतरित केलं आहे.’ – द वायर

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.