Police Bharti Sarav Prashna Sanch Spashtikaransahit 15500 Plus-Rajkumar Maharanwa Yashodar
Police Bharti Sarav Prashna Sanch Spashtikaransahit 15500 Plus-Rajkumar Maharanwa Yashodar Original price was: ₹680.00.Current price is: ₹442.00.
Back to products
Mi Vikasyatri (मी विकासयात्रीT)-Mallinath Kalashetti
Mi Vikasyatri (मी विकासयात्री)-Mallinath Kalashetti Original price was: ₹480.00.Current price is: ₹384.00.

Sindhu Sanskruti Aani Maharashtra (सिंधू संस्कृती आणि महाराष्ट्र)-Anant Mukund Sawant Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

Original price was: ₹325.00.Current price is: ₹276.00.

Author           :  Anant Mukund Sawant 

Edition          :  1 ed          

Language    ‏  :  Marathi

ISBN               :  9789334278521

Publisher      : Anant Mukund Sawant 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Sindhu Sanskruti Aani Maharashtra (सिंधू संस्कृती आणि महाराष्ट्र)-Anant Mukund Sawant Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

प्रस्तावना

माझे एम.एस्सी. चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी इतिहास, मानववंश शास्त्र आणि मराठी वाडमय हे विषय घेतले होते.

आयोगाच्या परीक्षेत जरी मी मेरीट मध्ये येऊ शकलो नाही, तरी अभ्यास मात्र वाया जाणार नव्हता. पुढे नोकरीत असताना वेळ मिळेल तेव्हा वेगळं काहीतरी शिकावे, यास्तव श्री. मनोहर नाईक यांच्याकडे संमोहन शास्त्राचा अभ्यास केला.

ज्योतिषशास्त्राची आवड असल्याने ‘ज्योतिषरत्न’ प्रमाणपत्र मिळवले. अध्यात्माची आवड असल्याने दादर येथील विठ्ठल मंदिरात असलेल्या अखिल भारतीय किर्तन संस्थेतून ‘किर्तनालंकार’ हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम पार पाडला. पुढे जागतिक तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांचा भारतीय तत्त्वज्ञानासोबत तुलनात्मक अभ्यास करावा, यास्तव मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. एम.ए.मध्ये सांख्य, पातंजली योग व हठयोग हे निवडलेले अभ्यास विषय होते, हठयोगी नाथ संप्रदायाचे आद्य प्रणेते मच्छिंद्रनाथ यांच्या कुडाळातील आंबडपाल येथील तपश्चर्या करण्याच्या स्थानी येणेजाणे होतेच..

मधल्याकाळात सिंधु संस्कृतीविषयी वाचन करताना आणि कोकणातील घरे, मंदिरे, शेती, वीरगळे हे सर्व न्याहाळताना काही साम्यस्थळे जाणवली. त्यातून कोकणातील अध्यात्माचे वेगळेपणदेखील जाणवले.

बळी राजाचे वास्तव्य असलेल्या पुराणातील सप्ततळ म्हणजे अपरान्त अथवा कोकण प्रांत हाच नागलोक अशी ओळख इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या साहित्यातून झाली. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि चेतासंस्थेचे शास्त्र (Neurology)

यांची सांगड सांख्य, योग, हठयोग आणि धार्मिक प्रथा व परंपरा यांच्याशी घालत असताना सिंधु संस्कृतीची मूळ भुमिका ही कोकणी संस्कृतीमध्ये सामावल्याचे जाणवले. या साऱ्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि महाराष्ट्र धर्म सिंधु संस्कृतीच्या माध्यमातून जगासमोर ठेवावा, या उद्देशाने ‘श्रीमद बळी महाराजा फिलॉसॉफिकल फाउंडेशन’ ही सामाजिक संस्था उभारली. या संस्थेमार्फत अध्यात्माची; निसर्ग व शाश्वत जीवनशैली यांच्याशी नाळ बांधली जावी, मराठी मुलुखाच्या मर्यादेमध्ये माया निर्माण व्हावी, न्याय नीतिचं राज्य निर्माण व्हावं, यासाठी जमल्यास काहीतरी करावं हा उद्देश आहे. संस्थेकडे निधी हवा. हा सर्व विषय जनमानसात पुस्तकाच्या माध्यमातून मांडून त्याचा प्रचार करावा व पुस्तकातील अर्धा नफा हा संस्थेसाठीच्या निधी उभारणीसाठी वापरावा,

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.