Simplified Saralseva Diary Chalu Ghadamodi Sarav Prashnansah Balaji Surane Marathi book
₹150.00 Original price was: ₹150.00.₹105.00Current price is: ₹105.00.
Author : Balaji Surane
Edition : 1 ED 2026
ISBN : 9788199918788
Language : Marathi
Publisher : Simplified Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Simplified Saralseva Diary Chalu Ghadamodi Sarav Prashnansah Balaji Surane Marathi book
मनोगत.
प्रिय विदद्याधर्थी मित्रांनो,
स्पर्धा परीक्षांच्या या अत्यंत वेगवान आणि आव्हानात्मक
युगात, तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या अथक परिश्रमांना माझा सलाम! सध्याच्या काळात पोलीस भरती तसेच TCS आणि IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांमध्ये ‘चालू घडामोडी’ हा विषय मेरिट ठरवणारा आणि अत्यंत निर्णायक विषय बनला आहे. याच विषयाची तुमची तयारी अधिक अचूक आणि परिपूर्ण व्हावी, या प्रामाणिक उद्देशाने हे पुस्तक तुमच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकामध्ये जानेवारी 2025 ते मार्च 2026 या काळातील सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आणि राज्यस्तरीय महत्त्वाच्या घडामोडींचे अचूक संकलन करण्यात आले आहे. TCS आणि IBPS च्या बदलत्या परीक्षा पद्धतीचा आणि प्रश्नांच्या काठिण्यपातळीचा सखोल अभ्यास करून या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने नेमके काय वाचायचे आणि काय टाळायचे, याचे योग्य मार्गदर्शन तुम्हाला यातून मिळेल.
स्पर्धा परीक्षेत केवळ वाचन पुरेसे नसते, तर योग्य वेळेवर सराव करणेही तितकेच महत्त्वाचे असते. हीच बाब लक्षात घेऊन, या पुस्तकात सरावासाठी 200 अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या अभ्यासाचे मूल्यमापन करता येईल आणि मुख्य परीक्षेला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.
हे पुस्तक तुमच्या यशाच्या प्रवासातील एक विश्वासार्ह सोबती आणि मार्गदर्शक ठरेल, याची मला पूर्ण खात्री आहे. तुमच्या अभ्यासातील सातत्य आणि या पुस्तकाची योग्य जोड तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचवेल. या पुस्तकाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे नेहमीच स्वागत राहील. तुमच्या उज्वल भविष्यासाठी आणि आगामी परीक्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
आपला नम्र,
– बालाजी सुरणे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
| Language | Marathi |
|---|---|
| Publication House | Simplified Publication |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.