Shivnetra Bahirji -Khand 4(शिवनेत्र बहिर्जी- खंड 4)-Prem Dhande MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI

Original price was: ₹499.00.Current price is: ₹399.00.

Author        :    Prem Dhande 

Edition        :     4 ED 2025

Language  ‏ :     Marathi

Publisher  ‎ :     RUDRA Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Shivnetra Bahirji -Khand 4 (शिवनेत्र बहिर्जी- खंड 4)-Prem Dhande MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBAR

दोन शब्द । प्रेम धांडे

सुरतेच्या लुटीमध्ये बहिर्जी पथकाची गुप्त कामगिरी आपण ‘शिवनेत्र बहिजी नाईक’ खंड ३ मध्ये आपण वाचली. त्यात सुरतेच्या लुटीबद्दल मी फार सविस्तर लिहिलं आहे. लिहीत असताना माझ्या डोळ्यांना जे जे दिसत जातं ते ते मी लिहीत जातो. मला सुरतेच्या लुटीमागे बहिर्जी पथकाची अपार कामगिरी दिसली. ती हात न आवरता मी लिहीत गेलो. मला वाटतं जर मी बहिजींवर लिहिण्याचं कार्य हाती घेतलं आहे, तर ते सविस्तर लिहिणं गरजेचं आहे. कारण लेखकाला एखाद्या विषयावर लिखाण आयुष्यात एकदाच करता येतं. त्यामुळं वरचेवर लिहिण्याऐवजी त्या विषयाचा संपूर्ण मागोवा घेणं मी महत्त्वाचं मानतो. त्यातल्या त्यात सुरतेची लूट ही अशी एक घटना होती की ज्या घटनेने आपले शिवाजीराजे आणि स्वराज्य संपूर्ण विश्वात अधोरेखित झालं. आता तिथून खरं आव्हान सुरू होणार होतं. त्यामुळं त्या खंडात आपण आपल्या गौरवशाली इतिहासाच्या महत्त्वाच्या वळणावर उभे होतो. या खंडात आपण सारे पुन्हा एकदा टाईममशीनमध्ये बसून माझ्यासोबत शिवइतिहासातील पुढील शौर्यगाथा बघणार आहात.

यातील काही दृश्ये भडक असतील, काही क्रूर असतील. जी आपल्या मनाला विचलित करू शकतील. मात्र जर आपण युद्धाचे प्रसंग, आपल्या योद्ध्यांच्या तलवारींचे रणपराक्रम तसेच यवनी शत्रूचे आपल्या पूर्वजांवरचे अत्याचार बघितलेच नाही, रक्तपात पाहिलाच नाही तर आपण त्याकाळात जाऊन आलोच नाही असं मला वाटतं. आग्रा शहारात किंवा दिल्ली शहरात बहुतांश बातम्या आपल्या गुप्तहेरांना तिथल्या नर्तकी आणि वेश्यांकडून मिळत असत. म्हणजेच आपल्या गुप्तहेरांना शोधण्यासाठी आपल्याला तिकडंही फिरकावंच लागेल. त्यामुळं आपसूकच कथानक हे काहीसं भडकही

Available at Ksagar Book Centre Granth

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.