
Shikshan Hakka Aani Samajik Nyay 25% Arakshan : Vastusthiti Kay?
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Author : Vinaya Malti Hari, Ashvini Ghotale, Yogita Kale, Piyusha Joshi
Language : Marathi
Edition : 2019
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Shikshan Hakka Aani Samajik Nyay 25% Arakshan : Vastusthiti Kay?
धोरण चिकित्सा प्रकल्प मालिका : ३
विनया मालती हरी, अश्विनी घोटाळे, योगिता काळे , पियुषा जोशी
द युनिक फाउंडेशन’ ने ‘धोरणचिकित्सा’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. याद्वारे महाराष्ट्र राज्य हे अभ्यासक्षेत्र मानून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांची व योजनांची चिकित्सा करण्याचे योजिले आहे. हे करताना केवळ धोरणांनी/योजनांनी निर्धारित केलेली उद्दिष्टे पूर्ण केली अथवा नाही इतकेच न तपासता मुळात विशिष्ट प्रकारच्या योजना का आखल्या गेल्या, त्यांच्या अंमलबजावणीतील कळीच्या यंत्रणांची व व्यक्तींची काय भूमिका राहिली, (राजकीय नेतृत्व, प्रशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, प्रत्यक्ष क्षेत्रावरील लोकांचा सहभाग, त्यातील प्रभावी हितसंबंधांचे ताणेबाणे इ.) यांचे देखील विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. घोरणनिश्चिती आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेत अंगभूत असलेले राजकारण समजून घेणे आणि त्यावर सार्वजनिक विश्वात चर्चा घडवून आणणे हे घोरणचिकित्सा प्रकल्प मालिकेचे एक दीर्घपल्ल्याचे उद्दिष्ट आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून विशिष्ट धोरण/योजना याविषयी धोरणकर्ते, अंमलबजावणी यंत्रणा, योजनेचा लाभार्थी समुह आणि अभ्यासक या सर्वांमध्ये ‘घोरण संवाद’ (Policy Dialogue) घडवून आणणे हा देखील संस्थेचा मानस आहे. त्यादृष्टीने शासनाने धोरणांच्या स्वायत्त मूल्यमापनाबाबत अधिक खुली व संवादी भूमिका घ्यावी, या अपेक्षेने धोरण/योजनांच्या आखणी व अंमलबजावणीचे मूल्यमापन करून त्या अधिक प्रभावी बनविण्यासाठी शासनाला शिफारशी सुचविणे, हे या मालिकेतील आणखी एक उद्दिष्ट आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.