Shikaryache Mitra Nivadak Katha (शिकाऱ्याचे मित्र निवडक कथा)-Jim Corbett Marathi Book katha-kadambari (Novel) Goyal

Original price was: ₹199.00.Current price is: ₹159.00.

Author           :  Jim Corbett 

Edition          :  1 ed          

Language    ‏  :  Marathi

ISBN               :  9789387693418

Publisher      :  Goyal Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Shikaryache Mitra Nivadak Katha (शिकाऱ्याचे मित्र निवडक कथा)-Jim Corbett Marathi Book katha-kadambari (Novel) Goyal

प्रकाशकाचे मनोगत

कथाकथनात निष्णात असणाऱ्या कॉर्बेटला त्याच्या भोवतालच्या केवळ निसर्गच नव्हे तर त्याचबरोबरच लोकं, ठिकाणे आणि प्राण्यांचे निरीक्षण करण्याची निरीक्षणशक्ती एका दैवी देणगीच्या स्वरुपात लाभली होती. आणि कॉर्बेटच्या पुस्तकांतील काही अतिशय मनोवेधक उतारे हे त्याच्या विषयांतरात आढळतात, ज्यामध्ये त्याच्यातला शिकारी विश्रांती घेतो आणि तो जिथे बसला आहे तिथून त्याला दिसणाऱ्या दृश्यांचे वर्णन लिहितो, ती स्त्री जिने त्याच्यासाठी तो पीत असलेला गुळाचा चहा बनविला आहे, आणि त्याच्या पायाशी बसलेल्या स्प्रिंगर स्पॅनियलमध्ये कोणते चांगले गुण आहेत…

कॉर्बेटच्या पुस्तकांच्या लेखनकार्यातून अशी 17 व्यक्तिचित्रणे या खंडात घेण्यात आली आहेत, ज्याद्वारे त्याच्या सत्य घटनांवर आधारित सुंदर लेखनशैलीचे दर्शन घडते. या पुस्तकाचे संकलन करताना आम्हाला जितका आनंद मिळाला तितकाच तुम्हाला ‘शिकाऱ्याचे मित्र’ हे पुस्तक वाचताना तो मिळेल अशी आम्ही आशा करतो.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.