Shaskiya Vaidyakiya Mahavidyalaya GMC Bharti (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)-S.Amar
मनोगत
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
GMC भरती संपूर्ण मार्गदर्शक ही प्रथम आवृत्ती विद्यार्थ्यांच्या हातामध्ये देताना अतिशय आनंद होत आहे.
या आगोदरच्या प्राईम प्रकाशनाच्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, TCS-IBPS सामान्य ज्ञान ठोकळा, रेल्वे भरती सामान्य ज्ञान, आरोग्यसेवक (पुरुष) आरोग्यसेवक (महिला), महिला व बालविकास, मानवी हक व जबाबदाऱ्या, PSI कायदे, पोलीस भरती सामान्य ज्ञान, ग्रुप D रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक, NTPC रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक, ICDS अंगणवाडी संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाला विद्याध्यांकडून अतिशय उत्तम सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार
सदर संदर्भग्रंथ बनविताना सूधारित अभ्यासक्रम व
ऑनलाइन व ऑफलाइन झालेले पेपर्स, TCS-IBPS परीक्षेच्या प्रश्नांचे स्वरूप, महाराष्ट्र शासनाची क्रमिक पाठ्यपुस्तके, शासकीय अहवाल, शासनाच्या वेबसाईट या सर्व बाबींचा अभ्यास करून सदर संदर्भ ग्रंथ जास्तीत जास्त परीक्षाभिमुख बनविण्याचा मी प्रयत्न केला
आहे.
सदर सदर्भग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर विद्याथ्यांची सर्व विषयाची परीपूर्ण तयारी होउन आत्मविश्वास उंचावण्यास नक्कीच मदत होइल तसेच सराव प्रश्नामूळे विद्यार्थ्याच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या चूका टाळता येतील व आपले ध्येय साध्य करता येईल
सदर संदर्भग्रंथांची मांडणी करीत असताना अनावधानाने काही कुटी राहिल्या असतील तर विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी मला त्या आवश्य कळवाव्यात. गुणवत्ता वाढविण्यासाठी येणाऱ्या सूचनांचे मी स्वागतच करीन, तसेच हे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि सामान्य नागरिकांना उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.