आधुनिक राजकीय विचारप्रणाली
आधुनिक राजकीय विचारप्रणाली Original price was: ₹550.00.Current price is: ₹413.00.
Back to products
Agri MPSC Mains Booklet  Green Revolution Series  Vol-IV Paper-2  Agriculture Science & Techology
Agri MPSC Mains Booklet Green Revolution Series Vol-IV Paper-2 Agriculture Science & Techology Original price was: ₹600.00.Current price is: ₹450.00.

SHASAN शासन GOVERNANCE

Original price was: ₹350.00.Current price is: ₹280.00.

Author          :         Harshvardhan Yadav

Edition          :        1st 2025

Langua          :        Marathi

Publisher     :        Lokayan  Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

SHASAN शासन GOVERNANCE

लेखक : हर्षवर्धन यादव

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या व राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर दोन मध्ये शासन हा महत्त्वाचा भाग समाविष्ट आहे. सरकार (Government) या दृश्य प्रारूपाकडून आता शासन (Governence) या अदृश्य पण परिणाम साधणाऱ्या प्रारूपाकडे भारतीय प्रशासन आपली वाटचाल करीत आहे.

शासन व्यवहार हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नागरिक जे कर भरतो त्या बदल्यात त्याला पुरेशा प्रमाणात जीवनावश्यक सुविधा, सुरक्षितता व प्रगतीच्या संधी मिळतात का हा कळीचा मुद्दा आहे. जर त्या तशा मिळत नसतील तर त्यासाठी व्यवस्था जबाबदार आहे की व्यक्ती ? की दोन्ही ?

तंत्रज्ञानाचा वापर करून शासन वेगवान व प्रभावी करणे शक्य झाले आहे. माहितीचा अधिकार, नागरिकांचे सनद ही नागरिकांना सक्षम करणारी शस्त्रेच आहेत. त्यांची माहिती असणे फक्त स्पर्धा परीक्षा उमेदवारांना नव्हे तर सर्व नागरिकांना असणे गरजेचे आहे. या सर्व क्षितिजांचा शोध घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे.

प्रस्तुत विषयावरील पुस्तक वाचकांपुढे सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. लेखक डॉ. हर्षवर्धन यादव यांचा हा पीएचडीचा तसेच चिंतनाचा विषय. त्यांनी चहू अंगाने या विषयाचा आढावा घेतला आहे. श्री ऋषिकेश सानप यांनी विषयाला नेटके स्वरूप मिळवून दिले आहे. लोकायन टीमने सहकार्य करीत प्रकाशन दर्जेदार होण्यास हातभार लावला आहे.

या पुस्तकामुळे जर भारतीय लोकशाही चिमूटभर जरी बळकट झाली तर त्यापरते दुसरे समाधान नाही.

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.