Shaleya Marathi Shabdakosh शालेय मराठी शब्दकोश Dahake – Patake

350.00

Author          :    Vasant Dahake , Girish Patake

Edition         :      3rd 2017

Language ‏    :     Marathi

Publisher  ‎   :     Rajya Marathi Vikas Sanstha, Mumbai.

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

haleya Marathi Shabdakosh शालेय मराठी शब्दकोश Dahake – Patake

वसंत आबाजी डहाके, गिरीश पतके

कोशाची वैशिष्ट्ये

बदलत्या अभ्यासक्रमावर आधारित सुमारे पंधरा हजार शब्दांची नोंद

पाचवी ते बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांवर आधारित सुधारित तिसरी आवृत्ती.

राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र, भीतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, भूमिती, खगोलशास्त्र, संख्याशास्त्र, गणित इत्यादी वीस ज्ञानक्षेत्रातील पारिभाषिक संज्ञांचा समावेश.

निवडक म्हणी व बावाप्रचारांचा अंतभांच

अर्थ अधिक स्पष्ट यहावा यासाठी सुमारे ६०० रेखाटनांचा वापर,

शब्द, संज्ञा, वाक्प्रचार यांचा अर्थ देताना आवश्यक तेथे अधिक माहिती/स्पष्टीकरण.

शब्दाची अर्थच्छटा अधिक स्पष्ट व्हावी यासाठी वाक्यात उपयोग,

कोश कसा पाहावा, कोशरचना यासंवेधी मार्गदर्शन,

मुख्य कोभाव्यतिरिक्त शुद्धलेखन नियम, शब्दसाधना, नातेसंबंध, मुलद्रव्यांच्या संज्ञा तसेच प्राणी, मासे, पिके, वृक्ष, फळे, बाये, भारतीय लिपी, वास्तू, प्राकृ‌तिक रूपे आदी एकवीस वैशिरपूर्ण परिशिष्टे

जग, अशिया यांसह भारत व महाराष्ट्राच्या नकाशांचा संग्रह.

शालेय विद्याथी, पालक, शिक्षक यांना नित्य सहायक, सोबती

मराठी अभ्यास परिषदेचा महाबैंक पुरस्कार प्राप्त

vasant Dahake And Girish Patake Marathi Dictionary Book

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.