Baromas (बारोमास)-Sadanand Deshmukh Marathi Book katha-kadambari (Novel)
Baromas (बारोमास)-Sadanand Deshmukh Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹450.00.Current price is: ₹405.00.
Back to products
Majhi Janmathep (माझी जन्मठेप)-V.D.Sawarkar P.K. Atre Marathi Book katha-kadambari (Novel)
Majhi Janmathep (माझी जन्मठेप)-V.D.Sawarkar P.K. Atre Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Shakespearche (शेक्सपीयरचे)- Hamlet Anuvad Parashuram Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Author           :    Hamlet Anuvad Parashuram Deshpande

Edition          :     1 ed

Language    ‏  :     Marathi

ISBN               :    35682

Publisher      :     Mihana Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Shakespearche (शेक्सपीयरचे)- Hamlet Anuvad Parashuram Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)

सोळावे शतक संपत असताना शेक्सपिअर जेव्हा समस्याप्रधान नाटके लिहीत होता, तेव्हाच त्याच्या हातून विश्वविख्यात शोकांतिका लिहिल्या गेलया. आपल्या साहित्यिक कर्तृत्वाचे शिखर त्याने ‘हॅम्लेट’ हे नाटक लिहून गाठले. ‘हॅम्लेट’ हे निर्विवादपणे सर्वात जास्त विश्वविख्यात नाटक.

त्याचबरोबर या नाटकाचा नायक ‘हॅम्लेट’ हा अत्यंत जटिल, तरीही मनोवेधक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे व्यक्तिमत्व उलगडून दाखविण्याचे प्रयत्न अनेक विद्वानांनी केले आहेत; परंतु, तसे करताना, ज्या नाटकाचा तो नायक आहे, त्याच्याकडे जरा दुर्लक्षच झाले आहे. हॅम्लेटला त्याच्या शोकांतिकेपासून वेगळा काढून, समीक्षकांनी त्याला आपापल्या दृष्टिकोनानुसार एखाद्या विशिष्ट व्यक्तिमत्वाचे प्रतीक म्हणून सिद्ध करण्यासाठीच लेखण्या झिजवल्या आहेत. त्यांना आढळलेले गुण-दोष हॅम्लेटमध्ये असतील, परंतु त्याचे व्यक्तिमत्व, संपूर्ण नाटकाच्या संदर्भातच बघितले पाहिजे. कारण, हे नाटक शेक्सपिअरला केवळ अद्भूत पात्रे निर्माण करणाराच नव्हे, तर सर्वश्रेष्ठ नाटककार म्हणून प्रस्थापित करणारे आहे.

सर्वसाधारणतः ‘हॅम्लेट’ एक सूड-नाटक आहे. अशा प्रकारचे नाटक- Titus Anaronicus शेक्सपिअरने हॅम्लेटपूर्वी लिहिले होते. परंतु ते एक रक्तरंजित, भयानक आणि भावनाक्षोभक नाटकच होऊ शकले. त्यानंतर असे सनसनाटी नाटक लिहिण्याऐवजी सूडप्रवृत्त माणसाच्या मनाचा आणि त्याच्या नीतिमूल्यांचा मागोवा घ्यावा, असे शेक्सपिअरला वाटले असावे. सूड उगवण्यासाठी अनिवार्य ओढ असलेला नायक रंगविण्याऐवजी रनेऽसन्स् (Renaissance) च्या काळाला शोभेल असा एक संवेदनशील आणि उदात्त विचारांचा सभ्य गृहस्थ सूड उगवण्यासाठी कसा वागेल, त्याचे चित्रण करायचे त्याने ठरविले असेल.

‘हॅम्लेट’ नाटकाची मराठीत उपलब्ध असलेली रूपांतरे, मला तितकीशी पटली नाहीत. म्हणून मी आपल्यापरीने हॅम्लेटचे मुळाबरहुकूम भाषांतर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यातील पात्रे मला कशी दिसली, त्याचे विवेचन आपणासमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.