

SET NET Vastunishtha Marathi Paper-2 सेट/नेट मराठी पेपर-२ Dr. Mahadev Jagtap, Dr. Bapu Gholap
₹500.00 Original price was: ₹500.00.₹400.00Current price is: ₹400.00.
Author : Dr.Mahadev Jagatap / Dr.Bapu G.Gholap
Edition : New
Language : Marathi
Publisher : Vidyabhartee Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
SET NET Vastunishtha Marathi Paper-2 सेट/नेट मराठी पेपर-२
Dr. Mahadev Jagtap, Dr. Bapu Gholap
मराठीचा अभ्यास संदर्भासहीत आणि आशय विश्लेषणाच्या दृष्टीने व्यापक पातळीवर होण्यासाठी मूळ ग्रंथांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. आस्वादात्मक व समीक्षात्मक दृष्टीने आपल्या प्रतिमेच्या कक्षा रुंदावण्यासाठी मूळ कलाकृती हाताळणेच श्रेयस्कर आहे. परंतु स्पर्धा परीक्षाची तयारी करताना तेवढा वेळ वाचनास देणे शक्य होत नाही. शिवाय परीक्षा घेणाऱ्यांची अपेक्षा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून असल्यामुळे आम्ही सादर करत असलेल्या संकलनाच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही. प्रामुख्याने पुस्तकात आपणास
सेट/नेट च्या नवीन अभ्यासक्रमानुसार व तिसऱ्या अभ्यासपत्रिकेच्या वस्तुनिष्ठ स्वरूपास अनुसरून प्रश्नांची रचना केलेली आहे.
अभ्यासक्रमाच्या व प्रश्नपत्रिकेतील प्रश्नक्रमानुसार घटक-उपघटकांची मांडणी केली आहे.
सुमारे ७५०० पेक्षा अधिक प्रश्नांचा उत्तरासहित ताळेबंद मांडला आहे.
वैचारिक वाङ्मय, वाड्मयिन कलाकृती आणि लोकसाहित्य या घटकांची प्रथमतःच वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडणी केली आहे.
Useful For MPSC, UPSC ,Ph.D, Entrance Exams( PET )
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.