

SET NET Rajyashastra Paper 2 | सेट/नेट राज्यशास्त्र पेपर क्र -२ Nirali Prakashan
₹700.00 Original price was: ₹700.00.₹560.00Current price is: ₹560.00.
Author : (A TEAM OF EMINENT PROFESSORS) अनुभवी प्राध्यापक
Edition : 2024
Language : Marathi
Publisher : Nirali Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
SET NET Rajyashastra Paper 2 | सेट/नेट राज्यशास्त्र पेपर क्र -२ Nirali Prakashan
राज्यशास्त्र पेपर-2 या पुस्तकात एकूण वहा विभाग करून त्यामध्ये राज्यशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांचा समावेश करण्यात आलेला आहे. जसे की, राजकीय सिद्धान्त, राजकीय विचार, भारतीय राजकीय विचारवंत, तुलनात्मक राजकीय विश्लेषण, आंतरराष्ट्रीय संबंध, भारताचे परराष्ट्रीय धोरण, भारतातील राजकीय संस्था, भारतातील राजकीय प्रक्रिया, लोकप्रशासन, राज्यकारभार आणि भारतातील सार्वजनिक धोरणे
आम्ही आमचा सर्व अनुभव आणि संग्रहित साहित्याचा या पुस्तकासाठी उपयोग केला आहे. आम्हाला बाची पूर्ण खात्री आहे की, हा संदर्भ ग्रंच सर्व परीक्षार्थीसाठी मोलाचे मार्गदर्शक ठरेल हा संदर्भ बंध तयार करताजा अद्ययावत माहितीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक विभागाची विस्तृत माहिती, आवश्यक तेथे तक्ते आणि विभागाच्या शेवटी भरपूर सराव प्रश्न तसेच आयोगाच्या मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा समावेशही केलेला आहे.
MPSC आणि UPSC चे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठीही हा संदर्भ ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.