

SET NET Marathi Paper-2 सेट/नेट मराठी पेपर-२
₹500.00 Original price was: ₹500.00.₹400.00Current price is: ₹400.00.
Author : प्रा. संगिता विश्वनाथ काळणे (पवार)
Edition : New
Language : MARATHI
Publisher : Vidyabhartee Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
SET NET Marathi Paper-2 सेट/नेट मराठी पेपर-२
U.P.S.C., M.P.S.C. (पूर्व व मुख्य) परीक्षांसाठी, विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमासाठी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
प्रा. संगिता विश्वनाथ काळणे (पवार)
प्रस्तुत पुस्तकाची मांडणी सहा विभागामध्ये केली आहे. प्रत्येक विभागाच्या प्रारंभी निवेदनाद्वारे आतील माहीतीवर प्रकाशझोत टाकलेला आहे. सोबतच आवश्यक तेवढे प्रश्न, त्याला चार पर्याय, प्रत्येकाच्या तळटिपेत दिलेल्या उत्तरांमुळे विद्यार्थी-अभ्यासकांना परीक्षेला सामोरे जाण्यासाठी नेमकी दिशा सापडते फाफटपसारा, अवास्तव भरकटने टाळलेले आहे. परिणामी कमी वेळात हवे तेवढे विषयाचे ज्ञान मिळते. पुस्तकाच्या प्रारंभी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम तक्त्याच्या स्वरूपात दिल्यामुळे प्रस्तुत अभ्यास एक प्रकारे ‘आनंददायी शिक्षण’ ठरते. यात शंका नाही.
बदललेल्या पद्धतीनुसार प्रश्नपत्रिकेच्या आकृतिबंध, आवश्यक त्या माहितीसह नेमक्या आणि उपयुक्त शब्दांकनामुळे प्रस्तुत पुरस्काराचे महत्व परीक्षेच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी अधिकच सशक्त बनले आहे.
ठळक वैशिष्ट्ये
प्राचीन काल ते आजपर्यंतच्या मराठी वाङ्मयातील घडामोडी
५,००० वस्तुनिष्ठ प्रश्न
मागील सेट / नेट परीक्षेतील प्रश्नपत्रिका
सेट / नेट परीक्षा व पेपर पॅटर्नबाबत विस्तृत माहिती
Best Book For UPSC , MPSC Pre & Mains
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.