SETNET VANIJYA PAPER 2 सेटनेट वाणिज्य पेपर २
SET/NET VANIJYA PAPER 2 सेट/नेट वाणिज्य पेपर २ Original price was: ₹600.00.Current price is: ₹480.00.
Back to products
SET NET ARTHASHASTRA PAPER 2 सेटनेट अर्थशास्त्र पेपर २
SET NET ARTHASHASTRA PAPER 2 सेट/नेट अर्थशास्त्र पेपर २ Original price was: ₹650.00.Current price is: ₹520.00.

SET/NET MARATHI PAPER 2 सेट/नेट मराठी पेपर २ Swati Dixit

Original price was: ₹480.00.Current price is: ₹384.00.

Author        :       Swati Dixit

Edition       :       2024

Language  ‏ :      Marathi

Publisher   :      Nirali Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

SET/NET MARATHI PAPER 2 सेट/नेट मराठी पेपर २

Swati Dixit

भाषेच्या अभ्यासात संस्कृती, संकल्पना आणि वाङ्‌मयनिर्मिती हा नवीन घटक आल्याने संस्कृती आणि वाङ्‌मयनिर्मिती यांचा अन्योन्य संबंध असतो हे उलगडून दाखविण्याकरीता वाङ्मयीन संस्कृतीचे घटक, नाजर आणि ग्रामीण कवारूपी, सामाजिक प्रबोधनातील वाङ्मयीन संस्कृतीचे योगवान इत्यादी घटकांचा जीदरापणे विचार केला आहे. भारतीयत्वाची संकल्पना भाषांतराच्या आधारे उलनडून दाखविली आहे. आंतरभारतीय भाषाणिनी संकल्पना अनुवादाशिवाय शक्य होत नाही. म्हणून भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर, भाषांतरातील अडचणी, प्रभाव आणि अनुकरण या संकल्पनांचा सविस्तर विचार स्पष्ट केला आहे. भारतीयत्व संकल्पनेत सुनीत, कादंबरी, जझल आणि हायकू तसेच अभंगाचा आधुनिक कवितेवर प्रभाव व नाट्याचा आणि लोककलांचा रंगभूमीवरील प्रभाव याही गोष्टींची चर्चा केली आहे.

लोकसाहित्याची संकल्पना, स्वरूप आणि व्याप्ती वामध्ये लोकतत्त्वे, लोकभाषा, धार्मिकता, लोकप्रबोज्य कक्षा व लोकसाहित्यातील संशोधन विचारात घेतले असून दलित साहित्य, ग्रामीण साहित्य यांचे स्वरूप, तत्त्वज्ञानातह त्याअंतर्गत निर्मितीचा विचार केला आहे.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com 

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
Nirali Prakashan