

SET/NET ITIHAS PAPER 2 सेट/नेट इतिहास पेपर २
₹575.00 Original price was: ₹575.00.₹460.00Current price is: ₹460.00.
Author : (A TEAM OF EMINENT PROFESSORS) अनुभवी प्राध्यापक
Edition : 5th 2024
Language : Marathi
Publisher : Nirali Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
SET/NET ITIHAS PAPER 2 सेट/नेट इतिहास पेपर २
सेट/नेट इतिहास पेपर-2 हा संदर्भ पाहाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या संदर्भ संवाची रचना सेटच्या नवीन अभ्यास व परीक्षा पद्धतीनुसार करण्यात आलेली आहे..
इतिहास पेपर-2 हा प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत व आधुनिक भारत या तीन कालखंडांवर आधारित असून त्यांची एकूण वा प्रकरणांत विभागणी करण्यात आलेली आहे. जसे की, साधनांचे वर्गीकरण, राज्याकडून साम्राज्याकडे प्रांतीय राज्यांचा उदय, मध्ययुगीन भारताच्या इतिष्ठासाची साधने मध्ययुगीन भारत प्रशासन व्यवस्था व अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृती, आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने, वसाहतवादी अर्थव्यवस्था भारतीय राष्ट्रवादाचा उदय, ऐतिहासिक पद्धती, संशोधन पद्धतिशास्त्र आणि इतिहासलेखन इत्यादी.
आम्ही आमचा सर्व अनुभव आणि संग्रहित साहित्याचा या बंधासाठी उपयोग केला आहे. आम्हाला याची पूर्ण खात्री आहे की, हा संदर्भ सर्व परीक्षार्थीसाठी योग्य मार्गदर्शक ठरेल. हा संदर्भ ग्रंथ तयार करताना अद्ययावत माहितीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक प्रकरणावर विस्तृत माहिती प्रकरणाच्या शेवटी भरपूर सराव प्रश्न तसेच आयोगाच्या मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचाही समावेश केलेला आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.