SET/NET/PET Anivarya Paper 1 ( Prashnapatrikanche Vikalpasaha Vishleshan ) Dr. Manisha Pravin Patil
SET/NET/PET Anivarya Paper 1 ( Prashnapatrikanche Vikalpasaha Vishleshan ) Dr. Manisha Pravin Patil Original price was: ₹295.00.Current price is: ₹266.00.
Back to products
STRATEGIC CONUNDRUMS : RESHAPING INDIA'S FOREIGN POLICY RAJIV SIKRI
STRATEGIC CONUNDRUMS : RESHAPING INDIA'S FOREIGN POLICY RAJIV SIKRI Original price was: ₹699.00.Current price is: ₹559.00.

SET/NET Granthalay Aani Mahitishastra ( Paper 2 )Prof. Kalpana Sonawane-Patil, Prof. Pradip Patil

Original price was: ₹695.00.Current price is: ₹626.00.

Author          :       Prof. Kalpana Sonawane-Patil, Prof. Pradip Patil

Edition          :      2022

Language    ‏ :      Marathi

Publisher     :      Prashant Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

SET/NET Granthalay Aani Mahitishastra ( Paper 2 )

वर्णनात्मक व वस्तुनिष्ठ स्वरूपात

प्रा. कल्पना सोनवणे-पाटील, प्रा. प्रदीप पाटील

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषय सध्या पेशा (Profession) म्हणून मान्यता पावलेला विषय झाला आहे. खरंतर ३५-४० वर्षांपूर्वी ग्रंथालय आणि माहितीशास्त्रास विषय (Subject) म्हणावे काय इथपासून चर्चा तज्ञांमध्ये असायच्या, या चर्चाचे कारण असे की, ग्रंथालय शास्त्रामध्ये इतर विद्याशाखेतील विविध विषयांचा अंतर्भाव आहे; जसे व्यवस्थापन तत्वे, गणित, संख्याशास्त्र, इतिहास, भूगोल इ. असे असले तरी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (Library and Information Science) एक परिपूर्ण विषय असून त्याअंतर्गत व्यवस्थापन, वर्गीकरण, तालिकीकरण, संदर्भसेवा, माहितीसेवा, माहिती तंत्रज्ञान या विषयांचा अंतर्भाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये या सर्व विषयांशी निगडीत संगणक आणि इंटरनेटच्या अंतर्भावामुळे शिक्षणक्रमाने आणि ग्रंथालयीन सेवा देण्याचे स्वरूपही बदललेले आहे. माहिती साधनांचे बदलते स्वरूप, माहिती वाचकांना उपलब्ध करून द्यावयाची पद्धती यामध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. अर्थात ग्रंथपालनाचे तत्वज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून ग्रंथालयांच्या सेवा वाचकांना पुरविणे हेच ग्रंथालयाचे उद्दिष्ट असायला हवे. त्यादृष्टीने ग्रंथपालन क्षेत्र कार्यरत झालेले आहे.

ग्रंथपालन आणि त्याचबरोबर शिक्षणक्रमास शिकविण्याचा दीर्घ अनुभव असलेले प्रा. प्रदीप पाटील आणि प्रा. श्रीमती कल्पना सोनवणे-पाटील यांनी अतिशय अनुभवाने अभ्यासक्रमास अनुसरून NET तसेच SLET परीक्षेसाठी ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे पुस्तक प्रकाशित केले आहे. सदर ग्रंथ वर्णनात्मक व बहुपर्यायी अशा दोन्ही स्वरुपात मराठी भाषेत उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी सादर केलेले पुस्तक ‘सेट/नेट ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पेपर-२’ शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना तसेच एम.फिल., पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या संशोधकांना निश्चितच उपयुक्त ठरेल

सेट, नेट, बी.लिब., एम.लिब. सायन्ना, एम.फिल.. पीएच.डी. प्रवेश पेट परीक्षा व स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.