Prayaas Master Mcq Series Indian Polity & Science Technology Topic wise Practice MCQs with Explanation
Prayaas Master Mcq Series Indian Polity & Science Technology Topic wise Practice MCQs with Explanation Original price was: ₹280.00.Current price is: ₹224.00.
Back to products
Jawaharlal Nehru Atmakatha
Jawaharlal Nehru Atmakatha Original price was: ₹799.00.Current price is: ₹640.00.

Savitribai Phule Jivan Ani Varas

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

Author         :         Reeta Ramamurthy Gupta

Translator  :        Prajakta Chitre

ISBN             :        9788119812097

Edition         :        2024

Language  ‏  :        Marathi

Publisher   ‎ :        Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Savitribai Phule Jivan Ani Varas

सावित्रीबाई फुले यांचा जन्म जवळजवळ २०० वर्षापूर्वी झाला. त्या वेळचा भारत, त्यातलं सामाजिक वातावरण ‘आज’च्या भारतापेक्षा खूप वेगळं होतं. ‘माणूस’ म्हणून जन्माला आल्यावर मिळणारे अधिकार हे त्या काळी केवळ तो कुठे आणि कोणाच्या पोटी जन्माला येतो, बावर अवलंबून होते. खी आणि पुरुष यांना वेगळे नियम, ब्राम्हण आणि शुद्र यांना वेगळे नियम अशी परिस्थिती होती. समाजाने आखून दिलेल्या मर्यादा नील सर्वात तेंव्हा त्या ओलांडण्याची परवानगी ना स्त्रियांना होती ना शुद्रांना. मात्र मर्यादांची ती चौकट मोडण्याचे धारिष्ट्य सावित्रीबाईना फुले यांनी दाखवले. सामाजिक असमानतेच्या या लढाईत सावित्रीबाईंना त्यांचे मार्गदर्शक असणाऱ्या जोतिराव फुले यांची साथ लाभली. समाजात अन्याय, अत्याचार करणाऱ्या ज्या शक्ती होत्या, त्यांच्याविरोधात त्या लढल्या. त्यांची ही लढाई फक्त त्रीशिक्षणासाठीच नव्हती; तर त्याबरोबरच विधवांना जाचक परिस्थितीतून मुक्त करण्यासाठीही होती अस्पृश्य आणि मागास वर्गातील लोकांना शिक्षित करण्यासाठीही त्या लढल्या. रीता राममूर्ती गुप्ता

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.