Motiharicha Manus मोतिहारीचा माणूस Abdullah Khan
Motiharicha Manus मोतिहारीचा माणूस Abdullah Khan Original price was: ₹440.00.Current price is: ₹374.00.
Back to products
Khol Khol Pani Perumal Murugan
Khol Khol Pani Perumal Murugan Original price was: ₹495.00.Current price is: ₹421.00.

Saran सरण Perumal Murugan

Original price was: ₹295.00.Current price is: ₹251.00.

Author        :    Perumal Murugan 

Edition        :    2025

Language ‏  :    Marathi

Publisher   :    Mehta Publishing House Pvt. Ltd.

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Saran सरण

पेरुमाल मुरुगन

अनुवाद डॉ. मानसी केळकर

सरोजा आणि कुमरेशन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. ते लग्न करतात, पण घाईघाईत, गुपचूप. कुमरेशनच्या गावात पाऊल टाकतानाच त्यांच्या मनात एक गूढ आणि धोकादायक रहस्य दडलेलं – त्यांचं लग्न आंतरजातीय होतं. ही गोष्ट गावातल्या कट्टर विचारांच्या लोकांना कळली, तर संताप अनावर होईल, याची त्यांना कल्पना असते. पण कुमरेशनला वाटतं, प्रेम सगळं सामावून घेतं, सगळं ठीक होईल.

पण वास्तव कोरडं, कठोर आणि क्रूर असतं. गावकरी सरोजाच्या जातीबद्दल संशय घेतात तिचं वेगळं असणं त्यांच्या नजरेतून लपून राहत नाही. आणि हळूहळू हा संशय एका ठाम निष्कर्षात रूपांतरित होतो. मग सुरू होतो सूडाचा नंगानाच.

ही एक काळजाला चिरत जाणारी कथा आहे – निरागस प्रेम आणि भीषण अमानवतेच्या संघर्षाची. असहिष्णुतेचं जे भयावह चित्र ती उभं करते, ते मनाला हादरवून टाकणारं आहे.

Marathi Novel By Perumal Murugan

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.