

Samatamulak Shashwat Vikasachi Dishadrushti
₹230.00 Original price was: ₹230.00.₹173.00Current price is: ₹173.00.
Author : Prof. H. M. Desarda
Edition : 2019
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Samatamulak Shashwat Vikasachi Dishadrushti
समतामूलक शाश्वत विकासाची दिशादृष्टी
शेती-पाणी-पर्यावरण, अर्थकारण आणि विकास
प्रा. एच. एम. देसरडा
बऱ्याचदा मानले जाते तसे विद्यमान अरिष्ट हे केवळ व्यापार वा वित्तक्षेत्रापुरते मर्यादित नाही. ते शेतीच्या सर्व उत्पादनाच्या क्षेत्रांतून उद्भवलेले अरिष्ट आहे त्यामुळेच प्रा. देसरडा त्यांच्या लेखांमध्ये बाजारपेठ, व्यापार, हमीभाव आणि वित्तपुरवठा या पलीकडच्या घटकांची चर्चा करतात. स्वातंत्र्यानंतरही अपूर्ण राहिलेल्या जमीन फेरवाटपाच्या कार्यक्रमापासून शेती उत्पादनातील विविध पायाभूत घटक, तंत्रज्ञानाचा वापर, सिंचनपद्धती व पाणीवाटप, ऊस शेतीभोवती केंद्रित आणि एकाअर्थी विकृत झालेली इथली पिकपद्धती व पाणीवापर यांची समीक्षा ते करतात. आत्ताचे अरिष्ट हे विद्यमान उत्पादन पद्धतीच्या मुळापासून व त्यातील अंतर्विरोधांमधून जन्म घेते आहे हे लक्षात घेणे त्यामुळे गरजेचे बनते.
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.