Sharda Academy General Science Question Set
Sharda Academy General Science Question Set Original price was: ₹280.00.Current price is: ₹210.00.
Back to products
  Shree sainath prakashan श्री साईनाथ प्रकाशन
Prachin Bharat Prarambh Te 1200 प्राचीन भारत प्रारंभ ते १२०० Original price was: ₹600.00.Current price is: ₹540.00.

Samanya Vidnyan Sachin Bhaske (General Science) Marathi (latest PYQ)

Original price was: ₹600.00.Current price is: ₹420.00.

Author         :       Dr. Sachin Bhaske

Edition         :       9 th (2025)

Language ‏   :       MARATHI

Publisher     : ‎      S.S. Bhaske Publications / Dr. Sachin Bhaske’s Sharda academy

                                 

 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Samanya Vidnyan Sachin Bhaske (General Science) Marathi (latest PYQ)

नमस्कार मित्रांनो! विज्ञानाच्या जगात तुमचे स्वागत आहे. आठवी आवृत्ती प्रकाशीत करत असताना या विज्ञानाच्या जगाच्या सिमा आणखी संदावणे हे गरजेचे आहे. कारण 2023 वर्षांपासून सामान्य विज्ञान विषयाचा समावेश अराजपत्रित सेवा (गट ब व क) पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात झाला आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा (जुनी राज्यसेवा पूर्व परीक्षा) ही पूर्वीच्या राज्यसेवा, तांत्रीक सेवा (कृषी, अभियांत्रिकी व वनसेवा), अक्ष व आरोग्य प्रशासकीय सेवा, सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र इत्यादी परीक्षांचे एकत्रिकरण असणारी पूर्व परीक्षा असणार आहे. सहाजीकच वरील दोन्ही बाबी लक्षात घेऊन इ.5 वी ते 10 वी स्टेटबोर्ड व एन.सी.ई.आर.टी. सोबतच 11वीं व 12वी च्या क्रमीक पुस्तकांचा जास्तीत जास्त आधार घेणे आवश्यक बनले आहे. सामान्य विज्ञान या विषयात आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश होतो.

या पूर्वीच्या आवृत्तीमध्ये जवळपास 424 पानांची माहिती होती ज्यामध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश होता. या आवृत्तीत 2020 ते 2025 चे Latest PYQ समाविष्ट केलेले आहेत व त्या आधिच्या PYQ साठी QR Code यामुळे अधिक माहितीचा समावेश करुनही 448 पानांचे परिपूर्ण पुस्तक तयार करण्यात मदत झाली आहे. पुस्तकाची मांडणी, भाषा ही सर्वच पदवीच्या (कला, वाणिज्य तसेच विज्ञान) विद्यार्थ्यांना समजेल अशीच केली आहे. मागील आठ वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी / अधिकाऱ्यांनी दिलेला प्रतिसाद हेच माझ्यासाठी बख आहे. ही आवृ‌त्तीही तुम्हाला नक्कीच पसंतीस पडेल याची मला खात्री आहे.

कोणत्याही कामामागे जरी एकाचे नाव लागले असले तरी त्यामागे बऱ्याच लोकांचे प्रयत्न असतात, या पुस्तकाच्या लिखाणापासून ते प्रकाशनापर्यंत मला माझ्या कुटुंबाचा सतत आधार होता. आई-वडिलांच्या प्रोत्साहनाशिवाय या जगात काहीच शक्य नाही. त्यांचे प्रोत्साहन खुप मौल्यवान होते. तसेच माझे बंधू संतोष, संदिप, गजानन यांचा हातभार अनमोल होता. या पुस्तकाच्या मांडणीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या शारदा अॅकॅडमीचे डी.टी.पी. व्यवस्थापक सागर तलवे, प्रकाशक संतोष भरके, वितरक संतोष भस्के (भाऊ), परमेश्वर भस्के यांचे मनापासून आभार. पुस्तकाची प्रत्येक आवृत्ती अद्ययावत करण्यात नेहमीच मोलाची भूमीका निभावणारे डॉ. धीरज केंद्रे सरांचे मी मनापासून आभार मानतो.

Last but not least, special thanks to Pallavi Phad-Bhake for giving valuable content of NCERT for this book.

सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा !

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
S.S. Bhaske Publication