Russellche Nivdak Lekh (रसेलचे निवडक लेख)-Russel Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

Author           :    Russel 

Edition          :    4 ed 

Language    ‏  :    Marathi

ISBN               :    18817

Publisher      :    Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Russellche Nivdak Lekh (रसेलचे निवडक लेख)-Russel Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

बटूंड रसेल दीर्घ जीवन जगला. त्याचे दीर्घ जीवन त्याने अर्थपूर्ण केले. अशा दीर्घ जगण्यात खरा विशाल अर्थ भरण्याचे रसेलचे कसब या शतकात तरी अजोड मानावे लागते.

‘सामान्यतः माझे तत्त्वचिंतनात्मक आयुष्य फार आनंदात गेले,’ असे उद्‌गार रसेलने एका ठिकाणी काढले आहेत. आणि हे साहजिक आहे. पण त्याच्या तत्त्वचिंतनाचा आलेख त्याच्या ज्या अनेक ग्रंथांमध्ये समाविष्ट झाला आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास करणाऱ्यांचा काळ कष्टाचा जाणे अटळ आहे. अर्तात हे कष्ट देखील सुखद वाटतील हा भाग वेगळा. पण रसेलने केलेल्या प्रचंड लेखनाचे साधे वाचन करणे हा सुद्धा एक गोंधळ उडवून देणारा अनुभव आहे. रसेल एक मिस्किल माणूस आहे. आपण जे लेखन केले आहे, त्याचा परिणाम काय होणार याची निश्चित कल्पना त्याला आहे.

त्याच्या लिखाणापैकी निवडक लिखाण संग्रहित करण्याचा बराच यशस्वी प्रयत्न जेव्हा झाला, तेव्हा त्या संग्रहाला लिहिलेल्या पुरस्कारात रसेल म्हणतो,

“या संपादकांनी जे कष्ट घेतले त्याला तोड नाही. माझ्या लांब आयुष्यात माझे इतके विविध प्रकारचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे की त्यातून निवड करताना माझ्या संपादक मित्रांना अनेकदा गोंधळल्यासारखे झाले असेल!” रसेलला याची पूर्ण कल्पना आहे. त्याने निवडलेले विषय व घेतलेल्या भूमिका, त्याने वापरलेले तार्किक विश्लेषणाचे शस्त्र आणि त्याने अनेक ठिकाणी घेतलेली प्रतिभावान मुक्त झेप, त्याने व्यक्त केलेली खळबळ उडवितील अशी ‘थंड’ मते, आणि त्याने सांगितलेले उपाय, या सर्वच गोष्टी निदान आमच्या मराठी विचारवृत्तीला इतक्या नवीन वाटणाऱ्या आहेत, की नुसते गोंधळून जाणेच आमच्या बाबतीत घडत नाही, तर कपाळावर हात मारून घेणे आवश्यक होते ! अर्थात लगेच हसत तो हात कपाळावरून दूर होतो आणि दुसऱ्या एखाद्या पुस्तकाला जवळ करतो.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.