RTO AMVI Prelims Exam Previous Year Question Paper With Detaied Explanation For 1998 To2020-Girish Khedkar Infinity
प्रस्तावना
RTO AMVI या पदासाठीच्या पूर्व परीक्षेच्या तयाढीसाठी लागणारे व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सर्व गरजा पूर्ण करणारे पुस्तक आम्ही सादर करीत असतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
RTO AMVI पूर्व परीक्षा ही स्पर्धक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या पुस्तकाची निर्मिती करताना परीक्षेतील मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकांचे सखोल आणि सूक्ष्म विश्लेषण केले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची रणनीती ठरवण्यासाठी मदत होईल. विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन मिळावे हा प्रमुख हेतू आहे.
या पुस्तकात 1998 ते 2020 दरम्यान आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरासहित स्पष्टीकरण देण्यात आले आहेत तसेच सर्व प्रश्नपत्रिकांचा Micro Analysis करण्यात आला आहे. RTO AMVI पूर्व परीक्षेचा आता MPSC संयुक्त गट क याअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील Latest Trends in Automobile या सारखे विषय आता पूर्व परीक्षेमध्ये नाहीत.
यांत्रिकी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना Non-Technical विषयाचा अभ्यास करताना या पुस्तकाचा खूप चांगल्याप्रकारे उपयोग होईल. या पुस्तकात 5 सराव प्रश्न पत्रिका समाविष्ट करण्यात आल्या आहेत ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.
पुस्तकात सवर्वोतोपरी त्रुटी काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे तरी काही त्रुटी आढळून आल्यास संपर्क करावा.
infinitycontent2017@gmail.com
आपला
गिरीश खेडकर
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.