Regh (रेघ)-Avdhut Dongre Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
₹850.00 Original price was: ₹850.00.₹680.00Current price is: ₹680.00.
Author : Avdhut Dongre
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 9788196316853
Publisher : Shabd Publication शब्द पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Regh (रेघ)-Avdhut Dongre Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
गडचिरोलीत पाचेक हजार आदिवासींनी वनहक्कांसंदभांत मोर्चा काढत्य, त्याची छोटीशीही बातमी मुख्यप्रवाही माध्यमांमधून का आली नसेल?
अमुकएक विस्कीट खाण्यापेक्षा आमच्या कंपनीचं हे विस्कोट खाणं ही ‘इंटरनॅशनल’ निवड असल्याचं एका जाहिरातीत का सांगण्यात आलं?
‘डंगर’, म्हणजे खंजीर किंवा कटधार, अशा नावाची बाइक ‘रस्ते चिरत जा’ असे जाहिरातीतून का सांगते ?
एखादा नेता एकमेवाद्वितीय आहे, असं ठसवण्यासाठी माध्यमं नि चिन्हें कशी वापरली जातात?
एखाद्या नेत्याची किंवा विचारसरणीची मर्यादा सांगताना माध्यमं नि चिनों यांचा वापर कसा होतो ?
एखाद्या कवीने ‘वल्र्ड फेमस’ होण्यासंबंधी इंग्रजीचा उल्लेख करणं आणि कम्प्युटर हार्डवेअरचा कोर्स केलेल्या तरुणाने उपजीविकेच्या निकडीतून इंग्रजीचा उल्लेख करणं, यात काही सांगड घालणं शक्य आहे का?
‘लेखकाचं क्षेत्र’ महणजे काय? त्यात लेखकव्यक्तीला कितपत खटपट करता येते? समाज, बाजार, यांच्याशी लेखकव्यक्तीच्या वाटाघाटी कशा असतात?
एकामागून एक कोणत्या ना कोणत्या स्क्रीनवरची दृश्यं सरकावत राहणं, एकामागून एक दृश्यं स्वीकारत राहणं, हे काय आहे?
‘दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं’, ही सोपी माण आहे; पण खरं तर सगळं दिसत असूनही जग स्वतःला फसवून घेत नाही का?
या प्रश्नांमधल्या घटना नि तपशील वेगवेगळे असतील, तरी हे प्रश्न परस्परांहून तुटलेले नाहीत. उलट, असे प्रश्न अनेक सूक्ष्म धाग्यांनी परस्परांशी जोडलेले असतात. या धाग्यांच्या जमतील तशा नोंदी ठेवायचा प्रयत्न ‘रेघ’ या ब्लॉगवर गेली सुमारे तेरा-चौदा वर्ष अनियमितपणे सुरू आहे. यातल्या निवडक नोंदींचा वापर करून काहीएक सलग आकृती साकारण्याचा प्रयत्न सदर खंडामध्ये केला आहे.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.