CTET Marathi Bhasha 21 adarsh sarav prashnasanch Swati Shete K’sagar
CTET Marathi Bhasha 21 adarsh sarav prashnasanch Swati Shete K’sagar Original price was: ₹225.00.Current price is: ₹158.00.
Back to products
Decoding Compulsory English UPSC Mains Papers 2013-2025 Ror UPSC-MPSC Mahesh Patil Shashwat
Decoding Compulsory English UPSC Mains Papers 2013-2025 Ror UPSC-MPSC Mahesh Patil Shashwat Original price was: ₹150.00.Current price is: ₹105.00.

Rajyasastra Ani Antarrashtriya Sambandh Volume-I Shubhra Ranjan Psir Optional Marathi Madhyam-Political Science And International Relations-S.Chand

Original price was: ₹399.00.Current price is: ₹279.00.

Author          :     Shubhra Ranjan 

Edition          :      1 ed 2026

ISBN              :      9789373597621

Language ‏    :      Marathi

Publisher: ‎   :       S.Chand Publishing

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Rajyasastra Ani Antarrashtriya Sambandh Volume-I Shubhra Ranjan Psir Optional Marathi Madhyam-Political Science And International Relations-S.Chand

प्रास्तावना

प्रिय स्पर्धापरीक्षार्थीनो,

मला मनापासून आनंद होत आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेसाठी वैकल्पिक विषय म्हणून ‘राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध’ (PSIR) या विषयावर आधारित ही पुस्तिका तुमच्यासमोर सादर करता येत आहे. UPSC परीक्षेसाठी मागील दोन दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मला बारंबार जाणवले की राज्यशास्त्र हा केवळ अभ्यासाचा विषय नाही; तो जगाकडे पाहण्याचा, शासनसंस्था आणि समाजरचना समजून घेण्याचा व्यापक दृष्टीकोन विकसित करतो.

राज्यशास्त्र हा वैकल्पिक विषय फक्त राज्यघटना, संस्था किया विचारसरणी इतक्यापुरता मर्यादित नाही. तर सत्य, न्याय, स्वातंत्र्य आणि मानवी स्थिती यांचा तो सखोल शोध आहे. समाज स्वत:चे संघटन कसे करते, सत्तेला अधिमान्यता कशी प्राप्त होते, आणि मतभेदांना व्यवस्थेमध्ये कसे स्थान मिळते हे सारे प्रश्न या विषयातून उलगडतात. या विषयाचा संकल्पनांसह स्पष्ट आणि सखोल अभ्यास केल्यास PSIIR फक्त परीक्षेतच मदत करत नाही, तर तुमची सामाजिक जाणीव, आत्मचिंतन आणि समग्र दृष्टिकोनही घडवतो.

MPSC परीक्षेच्या सुधारित वर्णनात्मक स्वरूपात PSIR ला मोलाची रणनीतिक आधाडी मिळते. भारतीय राज्यघटना, प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकीय तत्त्वज्ञान यांसारखे विषय सामान्य अध्ययन व निबंध पेपरमध्ये सातत्याने विचारले जातात; त्यामुळे PSIR चा अभ्यास केल्यास कमी वेळेत अधिक व्यापक कव्हरेज साधता येते. त्यामुळे या विषयाचे ज्ञान घट्ट होऊन, स्पष्ट संकल्पनांच्या आधारावर राज्यशास्त्र विषयाचा पाया अधिक भक्कम होऊ शकतो.

ही पुस्तिका त्यांच्यासाठी तयार केली आहे ज्यांना उत्तरलेखनात अचूकता, सुसंघटित रचना आणि संकल्पनात्मक स्पष्टता साधताना अडचणी येत आहेत. अनेकदा माहिती असूनही विट्यार्थ्यांना प्रश्नाचा गाभा समजून घेणे अथवा त्यांचे विचार नेमकेपणाने मांडणे कठीण जाते. या अभ्यासातील कमतरता भरून काढण्यासाठी स्पष्ट संकल्पना, मुद्देसूद विश्लेषण आणि दूरदर्शी, सुयोग्य रचनाबद्ध दृष्टिकोन म्हणून ही पुस्तिका उपयोगी ठरेल.

याशिवाय, परीक्षेच्या बदलत्या मागण्यांना अनुसरून आवश्यक तसेच पूरक माहितीही यात समाविष्ट आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनात्मकदृष्ट्या अत्यंत स्पष्टता राहील आणि परीक्षकांच्या उत्तर लेखनाच्या अपेक्षा जसे कि समर्पक, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशी तसेच संदर्भयोग्यता आणि सुस्पष्ट माडणीने पूर्ण करतील,

ही पुस्तिका केवळ परीक्षेच्या यशासाठी नव्हे, तर या विषयाने सुचवलेल्या जिज्ञासूपणाने वाचावी, ही माझी अपेक्षा आहे. राज्यशास्त्र तुमच्यासाठी फक्त अभ्यासाचा विषय न राहता एक असा दृष्टीकोन ठरावा, ज्यातून तुम्ही सार्वजनिक जीवनातील तुमची भूमिका अधिक स्पष्टपणे ओळखू शकता.

तुमच्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

– शुभ्रा रंजन

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.