Raja bali aaplach aahe (राजा बळी आपलाच आहे)-Bhikhuni Vijaya Maitriya Marathi Book katha-kadambari (Novel) New Era

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Author           :    Bhikhuni Vijaya Maitriya 

Edition          :     1 ed

Language    ‏  :     Marathi

ISBN               :     9789348458247

Publisher      :     New Era Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Raja bali aaplach aahe (राजा बळी आपलाच आहे)-Bhikhuni Vijaya Maitriya Marathi Book katha-kadambari (Novel) New Era

राजा बळी हे नाव आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. घरातील वडिलधाऱ्या बायकांच्या तोंडून ऐकतो की, दिवाळीत पूजा करताना लोक म्हणतात, “इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो” ही म्हण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. पण या म्हणीत उल्लेख झालेला हा ‘बळी’ कोण होता? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात मिळेल. राजा बळीचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारतभर घेतलं जातं. वरील म्हण फक्त मराठी किंवा हिंदीतच नाही, तर दाक्षिणात्य भाषांमध्येही बोलली जाते. आजही राजा बळी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखला आणि मानला जातो, यावरूनच राजा बळीच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. अनेक लोक राजा बळीची पूजा करतात, भारतात अनेक ठिकाणी त्याची मंदिरे आहेत. राजा बळीचे राज्य पुन्हा यावे, अशी लोक प्रार्थना करतात.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.