Parwa (पारवा)-G.A.Kulkarni Marathi Book katha-kadambari (Novel)
Parwa (पारवा)-G.A.Kulkarni Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹225.00.Current price is: ₹191.00.
Back to products
Ani Don Hat (आणि दोन हात)-V.N. Shrikhande Marathi Book katha-kadambari (Novel)
Ani Don Hat (आणि दोन हात)-V.N. Shrikhande Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹525.00.Current price is: ₹446.00.

Raigadala Jevha Jaag Yete (रायगडाला जेव्हा जाग येते)-Vasant Kanetkar Marathi Book katha-kadambari (Novel)

Original price was: ₹175.00.Current price is: ₹149.00.

Author           :       Vasant Kanetkar 

Edition          :        6 ed

Language    ‏  :        Marathi

ISBN               :        9788171850358

Publisher      :        Popular Prakashan 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Raigadala Jevha Jaag Yete (रायगडाला जेव्हा जाग येते)-Vasant Kanetkar Marathi Book katha-kadambari (Novel)

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे एक ऐतिहासिक नाटक, ऐतिहासिक एवढ्याच अर्थाने की त्यातील नाट्यवस्तू इतिहासातून कोरलेली आहे. समाजजीवनातील अंतःस्रोत जाणून घेण्याच्या दृष्टीने इतिहास महापुरुषांच्या चरित्राकडे काहीशा अलिप्तपणे पाहतो. पण त्या पुरुषश्रेष्ठांच्या अंतरंगातून वाहणारे माणूसपणाचे सूक्ष्म, कोमल, मधुर झरे यांविषयी त्याला फारसे कर्तव्य दिसत नाही. कलासृष्टीचा व्यापार नेमका याउलट आहे. म्हणूनच जेथे इतिहास थांबतो तेथे कलासृष्टीचा शोध सुरू होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे ही मराठी मनाची लाडकी दैवते. पण छत्रपतींच्या जीवनातील शेवटची चार वर्षे न्याहाळत असताना या थोर पितापुत्रांच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या तिथेच काळपुरुषाने एका महान शोकान्तिकेचा घाट निर्माण करून ठेवला आहे असे दिसते; आणि ध्यानात येते की अवतारतुल्य कार्य करणारी पितापुत्रांची ही जोडी म्हणजे अखेर ‘माणसे’च होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वांतून आणि विविधरंगी कर्तृत्वातून माणूस शोधण्याचा हा एक हृदयस्पर्शी आणि मराठी नाट्यसृष्टीत जवळ जवळ पहिलाच प्रयोग.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.