Raider Year Book Diary Chalu Ghadamodi 1 June To 30 November-Arjun Kadam
₹290.00 Original price was: ₹290.00.₹203.00Current price is: ₹203.00.
Author : Arjun Kadam
Edition : 1 ed 2026
Language : Marathi
Publisher : AK Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Raider Year Book Diary Chalu Ghadamodi 1 June To 30 November-Arjun Kadam
मनोगत…
विद्यार्थी निच्छी नमस्क
“रायडर’ पाजू घडामोडी YEAR BOOK 2026 या पुस्तकाची पहिली आवृत्ती तुमच्या भेटीना घेऊन येताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. गेली ४-५MPSC आपनाच्या प्रशांची चालू घडामोडी विषयाची व्याप्ती पाहिली तर आयोग कंबाईन, राज्यसेवा परीक्षेत मागील २-३ वर्षापूर्वीचे अन्न विधास्त आहे. त्यामुळे ‘रायडर’ पुस्तकात आम्ही २ वर्षाच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी To The Point दिल्या आहेत, स्याचा फायदा तुम्हाला परीक्षेला नक्की होईल याची आम्हाला खात्री आहे
पुढील वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये पोलीस भरती, तलाठीभरती, सरळसेवा, शिक्षक पात्रता परीक्षा (TET), वनरक्षक इ. अनेक सरळसेवा परीक्षेची तयारी करीत असणान्या विद्याथ्यांसाठी रायडर पुस्तकाच्या शेवटी १५००+ वन लाइनर चालू घडामोडीचा समावेश केला आहे, जेणेकरून कंबाईन व सरळसेवा करणाऱ्या विद्याध्यांना विस्तृत आणि वनलाइनर चालू घडामोडी एकाच पुस्तकात देऊन TWO IN ONE पुस्तकाची रचना केली आहे.
अभ्यास करताना विद्यार्थ्यांना विषय सोपा जावा यासाठी पुस्तकात ठिकठिकाणी फ्लोचार्ट, नकाशे, इमेजया, इन्फोग्राफिक्स, कृत्रिम बुद्धिमताचा (AI) बापर केला आहे. सदरची माहितीसाठी विकिपीडिया, गुगलची मदत घेतली आहे. रायडर चालू घडामोडी है पुस्तक संकलन करताना लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दै लोकसत्ता, दै. पुढारी, दै. लोकमत, दै. सकाळ या वृत्तपत्राचा तसेच योजना, लोकराज्य ही शासकीय मासिके आणि स्पर्धा विश्वातील नामांकित जी. के. टुडे, क्रॉनिकल, प्रतियोगिता दर्पण, स्पीडी, सिम्प्लिफाईड, देवा जाधवर, यशाची परिक्रमा, एकनाथ पाटील (तात्यांचा ठोकळा) इ. संदर्भ देखील अतिशय उपयुक्त ठरली.
स्पर्धा परीक्षेतील तज्ञ आणि आमचे सहकारी मित्र कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून ‘रायडर’ चालू घडामोडी या पुस्तकात आवश्यक ठिकाणी QR Codes दिलेले आहेत ते स्कॅन करून आपण आमच्या ARJUN KADAM या ऑफिशियल YOUTUBE चैनेल वरील व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये मन्नाट ट्रिक्स आणि लॉजिक मधून अध्यापन केलेले आहे, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
या पुस्तकाचे मुद्रितशोधन करण्यासाठी माझ्या मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो वेदविश्व ग्राफिक्स, कोल्हापूरच्या सौ. शुभांगी भगत यांनी अक्षरजुळणीमध्ये खूप सहकार्य केले. तसेच या पुस्तकासाठी न्यायीक मुखपृष्ठ संकल्पना करणारे कुमार पाटील सर व त्याला सत्यात उतरवणारे शगुन ग्राफिक्सचे युवराज तर याचे आभार. श्री ज्योतिर्लिंग ऑफसेट, कोल्हापूर यांनी वेळेवर छपाई करून दिले, याबद्दल या सर्वांचा मी आभारी आहे. तसेच है पुस्तक आपणापर्यंत पोहचविण्यास हातभार लावणारे राज्यभरातील ज्ञात अज्ञात माझे पुस्तक विक्रते, मित्रबंधूंचे आभार
पुस्तकात काही त्रुटी अनावधानाने राहून जातात. आपण विद्यार्थी मित्र फोन करून या त्रुटी माझ्या निदर्शनास आणून चाल, ही अपेक्षा, आपल्या मौल्यवान सूचनांचे नेहमीच स्वागत आहे.
तुम्हा सर्वांना आगामी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा!
अर्जुन कदम सर
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.