Rag – Rang (राग – रंग)-Medha Kumthekar Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

Author           :   Medha Kumthekar 

Edition          :    2 ed 

Language    ‏  :    Marathi

ISBN               :    23941

Publisher      :    Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Rag – Rang (राग – रंग)-Medha Kumthekar Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

प्राध्यापक डॉक्टर मेधा कुमठेकर यांनी व्यक्ती-वृत्तांचा (Cases) आधार घेऊन लिहिलेले प्रस्तुत पुस्तक वाचले. प्रत्येक व्यक्ती-वृत्तातील व्यक्ती प्रकृत (Normal) असून त्या सर्व व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या वैयक्तिक अडचणींचा/समस्यांचा तपशील कथन करीत असून त्यांच्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल ही माहिती देखील यात आहे. काही शास्त्रीय तंत्रे (Techniques) कशी उपयुक्त ठरतात हे त्यात नमूद केले आहे. या तंत्रांची जाण होणे व त्यानुसार वर्तनात बदल होणे, हा या सर्व व्यक्ती-वृत्तांमधील केंद्रबिंदू आहे. त्यालाच ‘समुपदेशन’ म्हणून संबोधण्यात येते. प्रस्तुत पुस्तकातील सर्व व्यक्ती-वृत्त वाचताना एक बाब प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे या पुस्तकात नमूद केलेल्या सर्व व्यक्तींच्या समस्या लेखिकेने स्वतः हाताळलेल्या आहेत आणि हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य होय.

मानसशास्त्रात व्यक्ती-भिन्नतेचा (Individual Differences) विचार होतो. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न असते. तिचे व्यक्तिमत्त्व, जीवनमूल्य, अभिवृत्ती अगदी भिन्न असतात. परंतु या पुस्तकातील व्यक्ती-वृत्ते वाचल्यानंतर असे जाणवले की, समाजात लिंग-भिन्नता (Gender Difference) देखील तेवढीच महत्त्वाची असते. स्त्री आणि पुरुष यांचा एखाद्या विषयाकडे याठिकाणी वैवाहिक जीवन पाहण्याचा दृष्टिकोन अगदी भिन्न असू शकतो. त्यातून आपल्याला स्त्री व पुरुष यांच्या वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांची (Temperament) सहजरीत्या जाण होते. तसेच त्यामुळे खैण (Feminine) व पौरुष (Masculine) यांचा देखील बोध होतो.

प्रस्तुत पुस्तकातील सर्व व्यक्ती-वृत्तांमध्ये वैवाहिक समस्या आढळून येतात. तसेच सर्व विवाह सुखी नव्हते, परंतु बळजबरीने टिकून होते. काही

प्रस्तावना

प्राध्यापक डॉक्टर मेधा कुमठेकर यांनी व्यक्ती-वृत्तांचा (Cases) आधार घेऊन लिहिलेले प्रस्तुत पुस्तक वाचले. प्रत्येक व्यक्ती-वृत्तातील व्यक्ती प्रकृत (Normal) असून त्या सर्व व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या वैयक्तिक अडचणींचा/समस्यांचा तपशील कथन करीत असून त्यांच्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल ही माहिती देखील यात आहे. काही शास्त्रीय तंत्रे (Techniques) कशी उपयुक्त ठरतात हे त्यात नमूद केले आहे. या तंत्रांची जाण होणे व त्यानुसार वर्तनात बदल होणे, हा या सर्व व्यक्ती-वृत्तांमधील केंद्रबिंदू आहे. त्यालाच ‘समुपदेशन’ म्हणून संबोधण्यात येते. प्रस्तुत पुस्तकातील सर्व व्यक्ती-वृत्त वाचताना एक बाब प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे या पुस्तकात नमूद केलेल्या सर्व व्यक्तींच्या समस्या लेखिकेने स्वतः हाताळलेल्या आहेत आणि हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य होय.

मानसशास्त्रात व्यक्ती-भिन्नतेचा (Individual Differences) विचार होतो. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न असते. तिचे व्यक्तिमत्त्व, जीवनमूल्य, अभिवृत्ती अगदी भिन्न असतात. परंतु या पुस्तकातील व्यक्ती-वृत्ते वाचल्यानंतर असे जाणवले की, समाजात लिंग-भिन्नता (Gender Difference) देखील तेवढीच महत्त्वाची असते. स्त्री आणि पुरुष यांचा एखाद्या विषयाकडे याठिकाणी वैवाहिक जीवन पाहण्याचा दृष्टिकोन अगदी भिन्न असू शकतो. त्यातून आपल्याला स्त्री व पुरुष यांच्या वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांची (Temperament) सहजरीत्या जाण होते. तसेच त्यामुळे खैण (Feminine) व पौरुष (Masculine) यांचा देखील बोध होतो.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.