Maharashtra Jamin Mahsul Niyampustika- Khand-1 Rajesh Chaudhary
Maharashtra Jamin Mahsul Niyampustika- Khand-1 Rajesh Chaudhary Original price was: ₹980.00.Current price is: ₹784.00.
Back to products
English Grammar Topic Wise PYQs Narayan Bidwe Vidyabharti
English Grammar Topic Wise PYQs Narayan Bidwe Vidyabharti Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

PYQ UPSC And MPSC Mains Paper UPSC Va Junya Rajyaseva Mukhya Pariksha Paper 2013 To 2026-Bhushan Deshmukh Lokayan

Original price was: ₹300.00.Current price is: ₹210.00.

Author         :    Bhushan Deshmukh 

Edition        :     2026

Language  ‏  :    Marathi

Publisher   ‎ :     Lokayan  Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

PYQ UPSC And MPSC Mains Paper UPSC Va Junya Rajyaseva Mukhya Pariksha Paper 2013 To 2026-Bhushan Deshmukh Lokayan

प्रस्तावना

निखनाची परीक्षा

नागरी सेवा व नथी राज्यसेवा परीक्षा ही मुख्यतः लिखाणाची परीक्षा आहे असे विधान करता येईल तुम्हाला काच व किती माहिती आहे यापेक्षा ते तुम्ही परिणामकारकपणे कागदावर उतरवू शकता का हा कळीचा मुद्दा आहे.

शब्दराशी

स्पर्धापरिक्षामध्ये भरपूर लिहावे लागते. आपल्याला शाळेनंतर लिखाण करायचा सराय राहिलेला नसतो. कधीकधी तरे फक्त सही करण्यापुरता पेन उघडला जातो. अशा परिस्थितीत जा आपली अभ्यास आयोगासमोर माडता आला नाही तर आयोगाला कसे कळणार की समोरचा उमेदवार पद देण्यास लायक आहे? आपण मनाने गोरे आहोत की काले, आपले व्यक्तिमत्व नेभळट आहे की भरदार, हे आयोगाला कळण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आपली मुख्य परीक्षेतील उत्तरे. लिखाणातून व्यक्तिमत्व झळकते. आपण लिहिलेला एक शब्द किंवा एक ओळ आपली मान्य व्यवस्था उपड करते

एक औरत

लेखनक्रिया

नोट्स काढणे हा एक लेखन सराबाचा भाग आहे. त्यानिमित्ताने आपल्याला शब्द, बाक्य, व्याकरण यांच्याशी जवळीक निर्माण होते. लिहिल्याने शब्द कळणे व तो शब्द फक्त बुद्धीला माहीत असणे बात फरक असतो. लिहिण्याचा सराव नसेल तर बौद्धिक स्तरावरील प्रगल्भ समज उत्तरात प्रतिबिंबित होत नाही. एकदा भाषिक कौशल्ये आत्मसात झाली की आहे त्या माहितीचा वापर करून उत्तर कसे सजवायचे ही कला जमू लागते. हळूहळू लेखन शैली (writing style) विकसित झाली पाहिजे. अशी शैली तयार झाली तर याचा अर्थ आपले लिखाण आता दर्जेदार होऊ शकते.

लेखन वा कौशल्याचा पहिला पैलू म्हणजे पाहिजे. तुमचे जे कोण मध्य आहे, (मराठी किया इजी) त्यात प्रवाही प्रभायी लेखन करता आले पाहिजे तुम्ही इंग्रजीत लिहीत असाल तर परिक्षकाला कुठेही जाणकामा नये की उमेदवाराचे दहावीपर्यंचे शिक्षण मातृभाषेत झाले आहे बोली भाषा व लेखी भाषा यात फरक असली बोलीभाषाप्रति ते तिच्यापासून एकाचवेळी अनेक अर्थ निधनात (उदा लगे ही बोली भाषा आहे तर आघात करणे ही लेखी भाषा आहे) लेखी भाषा प्रमाणित असते व ती अचूक अग्रीपर्यंत पोहचयते तेव्हा लेखी भाषेचा सराव केला पाहिजे थोडक्यात भाषेवर काम करावे लागते नवीन शब्द शिकणे व ते प्रयत्नपूर्वक लिखाणात वापरणे याला पर्याय नाही. जसे व्यायाम करून शरीर कमवावे लागते तसे लेखन करून चिंतन विकसित करावे लागते. Writing make man perfect असे म्हणतात ते त्यासाठीच

लिहिले रहा

चित्रकार जसे फुलदाणी समोर ठेऊन चित्रकलेचा सराव करतात तसे एखादा अगदी सामान्य विषय घेऊन हात चालवता येईल. लेखन चांगले करायची एक युक्ती म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात एखादया विषयावर स्वतःचे चिंतन लिहून काढणे, (ऑपरेशन सिंदूर ते ट्रॅफिकची समस्या असा कोणताही विषय घ्या) हा सराव असेल तर आपोआपच नवीन विषयावर सुद्धा लेखगी झरू लागते. तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, ओले मूळ भेदी, खडकाचे अग, अभ्यासासी सांग, कार्यसिद्धी.

असाध्य ते साध्य करिता सायास

आता चंडीगढमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अजित जोशीचे उदाहरण येथे घेता येईल तयारीच्या काळात तो एका वृत्तपत्रात ‘पटना ते न्यूयॉर्क’ अशी मालिका लिहीत

UPSC व जुनी राज्यसेवा मुख्य परीक्षेचे पेपर

3

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.