Prakrutik Bhugol 11 NCERT Var Aadharit Sharda Academy (Fundamentals of Physical Geography)-Indrajit Rathod
नमस्कार मित्रांनी,
प्राकृतिक भूगोल पुस्तक तुमच्या हातात देताना खुप आनंद होत आहे. 2012 ते 2024 दरम्यान आयोगाने भूगोल विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे व्यवस्थित आकलन केले तर असे लक्षात येईल की, प्राकृतिक भूगोल या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे या घटकाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.
भूगोल या विषयासाठी स्टेट बोर्ड NCERT ची पाठ्यपुस्तके उपयुक्त आहेत. 11वी NCERT I Fundamentals of Physical Geography हे पुस्तक प्राकृतिक भूगोलसाठी अतिशय महत्वाचे आहे. परंतु पुस्तक इंग्रजी भाषेत असल्यामुळे संकल्पना समजून घेण्यास अवघड जातात, त्यामुळे NCERT च्या या पुस्तकाचा आधार घेऊन प्राकृतिक भूगोलच्या सर्व संकल्पना सदर पुस्तकात सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 11 वी NCERT व्यतिरिक्त स्टेट बोर्डमधील प्राकृतिक भूगोल संबंधित सर्व उपयुक्त माहितीचा सुद्धा समावेश केला आहे. आवश्यक तेथे सर्व ठिकाणी रंगीत आकृत्यांचा समावेश असल्यामुळे संकल्पना लक्षात ठेवणे अधिक सोपे होते
या पुस्तकाची प्रकाशन वितरणाची जबाबदारी असणारे एस. एस. भरके पब्लिकेशनचे संपादक श्री. संतोष भरके सर यांच्या सहकार्याबद्दल आभार. तसेच या पुस्तकाची आकर्षक व सुटसुटीत मांडणी करणारे श्री. सागर तलवे यांच्या सहकार्यामुळे हे पुस्तक मी कमी वेळात पुर्ण करू शकलो.
सर्व विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा!
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.