Prakrutik Bhugol (प्राकृतिक भूगोल)-Premraj Chavan Sampadak Dilip Khatekar MPSC-UPSC
आपल्या ‘प्राकृतिक भूगोल’ या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आपल्या सर्वांच्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे. याआधी आपल्या भारताच्या भूगोलाच्या ‘GIST’ च्या पहिल्या तीनही आवृत्तींना आपण दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद; तदनंतर आलेल्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या ‘GIST’ चा पहिल्या आवृत्तीलाही आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे तुम्हा सर्वांचे पहिल्यांदा मनापासून धन्यवाद! पहिल्या दोन्ही पुस्तकांची गुणवत्ता अतिशय चांगली असल्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांची मागणी होती की प्राकृतिक भूगोलासाठीही याच धर्तीवर एक संदर्भ पुस्तक असावे आणि म्हणूनच या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही प्राकृतिक भूगोलाच्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आपल्यासमोर सादर करीत आहोत.
नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपला राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती बदललेली आहे. परंतु महाराष्ट्र (राजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप अद्यापही पहिल्यासारखेच आहे. त्यामुळे या पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर । मधीलही भूगोलाच्या घटकासाठी ‘प्राकृतिक भूगोल’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. यामध्ये येणारे सूर्यमाला, पृथ्वी, भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र तसेच मानवी भूगोलाचा घटक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 2013 पासून विचार केला तर आयोगाची या प्रश्नावरची काठिण्य पातळी 2022 पर्यंत सोपे ते मध्यम या प्रकारची होती. परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 पासून प्रत्येक परीक्षेमध्ये आयोगाने या घटकावरील प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवलेली दिसते. त्यामुळे प्रत्येक घटकाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांला असणे आवश्यक आहे. महावून याच नवीन बदलत्या प्रश्नांच्या रचनेनुसार आपण सर्व बाबी विचारात घेऊन या पुस्तकाची रचना केलेली आहे.
हे पुस्तक तयार करत असताना यामध्ये महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डाची सर्व संदर्भ पुस्तके, एन.सी.ई.आर.टीची सर्व संद असणारे संदर्भ ग्रंथ यांचा वापर करून अतिशय योग्यरीत्या पुस्तकाची रचना केलेली आहे. प्रत्येक घटकाची सविस्तर परीक्षाध्वि पुस्तके, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अधिकृत संदर्भ ग्रंथ संघ लोकसेवा आयोगासाठी भूगोल या ऑपशनल विषयासाठी वापरत समजण्यासाठी लगेचच त्या ठिकाणी त्याचे नकाशे आणि आकृत्या तमेच प्रत्येक घटकांनंतर आयोगाने आतापर्यंत त्याविष माहिती, प्रत्येक घटकातील भौगोलिक संकल्पनांसाठी पर्यायी इंग्रजी शब्द, प्रत्येक संकल्पनेचे विस्तृत विश्लेषण संक विचारलेले प्रश्न इत्यादी बाचीची व्यवस्थितरित्या रचना करून हे पुस्तक तुमच्यासमोर सादर केलेले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा तसेच मुख्य परीक्षा आणि संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी एक दर्जेदार संदर्भ म्हणून तुम्हा सर्वांच्या पसंतीस उतरेल असा मला विश्वास वाटतो.
या निमित्ताने सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे आदरणीय आई-वडील आणि माझे कुटुंबीय शालेय जीवनापासून ते आतापर्यंत मला पाठबळ देणारे माझे सर्व गुरुवर्य यांचे मी पहिल्यांदा कण व्यक्त करतो निर्मितीमध्ये मला कायम प्रोत्साहन आणि पाठिंबा देणारे माझे गुरु, मित्रबंध आदरणीय श्री. दिलीप खाटेकर सरस् क्षेत्रातील माझे सर्व मार्गदर्शक गुरुवर्य स्टेप अप अकॅडमीचे माझे सर्व सहकारी अध्यापक वृदा पुस्तकाचे डी.टी.पी आणि अक्षरजुळणी करणाऱ्या विद्या मंडम आणि भाग्यश्री मॅडम, अकॅडमीची सर्व डीटीपी टीचर सर्व सहकारी तसेच माझ्या कायम पाठीशी असणारे माझे जिवलग मित्र आणि मैत्रिणी यांचाही मी मनापासू
सर्वांना मनापासून शुभेच्छा.. सोबत आहोत, सोबत राहू
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.