

Pradeshik Vishamatecha Nava Aayam प्रादेशिक विषमतेचा नवा आयाम Savita Kulkarni, Neeraj Hatekar
₹150.00 Original price was: ₹150.00.₹128.00Current price is: ₹128.00.
Author : Savita Kulkarni, Neeraj Hatekar
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Pradeshik Vishamatecha Nava Aayam प्रादेशिक विषमतेचा नवा आयाम
पायाभूत सुविधांमधील मागासलेपण आणि सर्वसमावेशक विकास
Savita Kulkarni, Neeraj Hatekar
आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक अतिशय महत्त्वाची असते. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक व्यक्ती, उद्योग-कारखाने व संस्था स्वतःच्या उन्नतीसाठी आंतरिक ऊर्मींन प्रयत्न करत असतात त्या कष्टांना शाळा, दवाखाने, सांडपाण्याची व्यवस्था किंवा पाणी पुरवठा, रस्ते, बीज अशा अनेकविध पायाभूत सुविधांची जोड लागते. या सुविधा नसतील किंवा अपुऱ्या असतील तर तग धरण्यासाठीच खूप संघर्ष करावा लागतो.
सदर संशोधनामध्ये आम्ही गाव पातळीवरील माहितीसंच वापरून भारतातील सर्व राज्यांतील मूलभूत पायाभूत सुविधांमधील मागासलेपणाचा अभ्यास केला आहे.गाव पातळीवरील एकूण २२ सार्वजनिक सुविधांचा एकत्रित विचार करण्यासाठी आणि राज्य, जिल्हा आणि गावांमध्ये आतापर्यंत झालेल्या गुंतवणुकीचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी आम्ही एक वस्तुनिष्ठ निर्देशांक विकसित केला आहे. या निर्देशांकाचे वैशिष्ट्य असे की, याद्वारे राज्यातील विविध जिल्हे आणि गावपातळीपर्यंतच्या व इतर प्रशासकीय विभागांमधील सार्वजनिक सुविधांची परिस्थिती तपासता येते. तसेच राज्यातील तालुके, जिल्हे आणि गावांमधील पायाभूत सुविधांच्या वंचिततेचे प्रमाण ओळखता येते व कोणता प्रदेश हा कोणत्या सुविधांच्या बाबतीत सर्वाधिक जास्त मागास आहे, हेही अचूकपणे सांगता येते.
Unique Pradeshik Vishamatecha Nava Aayam Book
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.