- This product cannot be added to your cart because it already contains a pre-order, which must be purchased separately.

Prachin Bharatacha Itihas
₹550.00 Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00.
Author : V.D. Mahajan
Edition : 2024
Language : Marathi
Publisher: : S.Chand Publishing
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Prachin Bharatacha Itihas
V.D. Mahajan
ही आवृत्ती वाचकांना त्याच्या अनोख्या वर्णनात्मक लेखन शैलीने गुंतवून ठेवते. नवीन आवृत्तीमध्ये भारतातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाच्या आवश्यकतांची पूर्तता करत असताना, त्यात UGC चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम अभ्यासक्रमाच्या आवश्यकतेनुसार विषयांचा समावेश केला आहे. कला आणि विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना है पुस्तक त्यांच्या अभ्यासक्रमांसाठी योग्य वाटेल आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही ते तितकेच उपयुक्त ठरेल पाठ्यपुस्तकात मिळालेल्या माहितीचे पुरावलोकन आणि चर्चा करण्याकरिता विद्याथ्यर्थ्यांसाठी पाठाच्या अखेरीस प्रश्न देखील समाविष्ट केले आहेत.
वैशिष्ठे:
UPSC/MPSC च्या सुधारीत अभ्यासक्रमानुसार मुददेसुद मांडणी
UPSC/MPSC पूर्वपरिक्षा तसेच वैकल्पिक विषयाच्या (optional subject) तयारीसाठी एकमेव परिपूर्ण अभ्याससाहित्य
मध्ययुगीन भारतीय इतिहासाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकिय आणि धार्मिक इतिहासाचे अभ्यासक्रमानुसार प्रस्तुतीकरण
प्रत्येक घटकाचे परिक्षाभिमुख सखोल व तपशिलवार विवेचन
कला व संस्कृति तसेच महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा वैविध्यपूर्ण समावेश
महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणजेच धार्मिक स्थळ, स्थापत्य व इतर घटकांचे विस्तृत वर्णन
MPSC, UPSC History Book
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.