

Police Bharati PYQ Math Chater Wisw (Type Wise) 2018,2021,2023,Va,2024 Sachin Goyakar Sir
₹360.00 Original price was: ₹360.00.₹235.00Current price is: ₹235.00.
Author : Sachin Goyakar Sir
Edition : 1 ed
Language : Marathi
Publisher : KIRTI PRAKASHAN
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Police Bharati PYQ Math Chater Wisw (Type Wise) 2018,2021,2023,Va,2024 Sachin Goyakar Sir
सदरील पुस्तकात 2018, 2021, 2023, 2024-25 (11 जानेवारी व 12 जानेवारी 2025 मुंबई सहीत) सर्व एसआरपीएफ, आयुक्तालय जिल्हा पोलीस शिपाई, बैण्डसमन, चालक व कारागृह पोलीस च्या संपूर्ण गणित व बुध्दीमत्ता विषयाचे प्रश्न हे Chapter-Wise व Type-Wise वेगळे करून त्याचे सुक्ष्म विश्लेषण व नवीन शॉर्ट ट्रीक्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजतील अशा पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मला आनंद आहे की, पोलीस भरतीच्या इतिहासात असे Chapter-Wise व Type-Wise वेगळे प्रश्न व विश्लेषण मी प्रथमतः सुरूवात करत आहे. जेणेकरून विद्याथ्र्याला Chapter-Wise व Type-Wise कोणताही प्रश्न सोडवताना कोणतीही अडचण होणार नाही व त्या विद्यार्थ्यांला पूर्ण Chapter, Type-Wise समजेल.
मी मागील चार पोलीस भरतीतील सर्व प्रश्न घेण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.