
Parampara Ani Navata (परंपरा आणि नवता)- G. V. Karandikar Marathi Book katha-kadambari (Novel)
₹200.00 Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
Author : G. V. Karandikar
Edition : 2 ed
ISBN : 9788171850976
Language : Marathi
Publisher : Popular Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Parampara Ani Navata (परंपरा आणि नवता)- G. V. Karandikar Marathi Book katha-kadambari (Novel)
परंपरा आणि नवता
‘परंपरा आणि नवता’ या विषयासंबंधी विचार करीत असताना मला इथे ‘ललित वाङ्मयातील परंपरा व ललित वाङ्मयातील नवता’ असा विषय अभिप्रेत आहे… … परंपरा ही अशी चमत्कारिक गोष्ट असते की त्यातील चांगले हे त्याचे मूळ स्वरूप न बिघडवता त्यातील वाइटापासून क्वचितच वेगळे करता येते. जीर्णोद्धारवादी वृत्तीतून परंपरेतील सुट्या गोष्टींचे घडणारे संदर्भहीन दर्शन ही परंपरेची एक विटंबनाच असते. प्रतिभावंताचे परंपरेशी असलेले नाते याहून अगदी वेगळे असते; परंपरेत त्याला एकाच वेळी आधार आणि आव्हान ही दोन्ही दिसत असतात; आणि अशा परंपरेला सामोरे होताना तो जो नजराणा पुढे करतो त्याचेच नाव नवता.
– गो. वि. करंदीकर
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.