Pantpradhan Pik Vima Yojana Maharashtra : Ek Mulyamapan Mukta Kulkarni, Kedar Deshmukh

Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00.

Author        :      Mukta Kulkarni, Kedar Deshmukh

Edition        :      2nd 2023

Language ‏  :      Marathi

Publisher   :      The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Pantpradhan Pik Vima Yojana Maharashtra : Ek Mulyamapan

धोरण चिकित्सा प्रकल्प मालिका : १

मुक्ता कुलकर्णी । केदार देशमुख

‘द युनिक फाउंडेशन’ ने ‘घोरणचिकित्सा’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. याद्वारे महाराष्ट्र राज्य हे अभ्यासक्षेत्र मानून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांची व योजनांची चिकित्सा करण्याचे योजिले आहे. हे करताना केवळ पोरणांनी/योजनांनी निर्धारित केलेली उद्दिष्टे पूर्ण केली अथवा नाही इतकेच न तपासता मुळात विशिष्ट प्रकारच्या योजना का आखल्या गेल्या, त्यांच्या अंमलबजावणीतील कळीच्या यंत्रणांची व व्यक्तींची काय भूमिका राहिली, (राजकीय नेतृत्व, प्रशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, प्रत्यक्ष क्षेत्रावरील लोकांचा सहभाग, त्यातील प्रभावी हितसंबंधांचे ताणेबाणे इ.) यांचे देखील विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. धोरणनिश्चिती आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेत अंगभूत असलेले राजकारण समजून घेणे आणि त्यावर सार्वजनिक विश्वात चर्चा घडवून आणणे हे धोरणचिकित्सा प्रकल्प मालिकेचे एक दीर्घपल्ल्याचे उदिष्ट आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून विशिष्ट धोरण/योजना याविषयी धोरणकर्ते, अंमलबजावणी यंत्रणा, योजनेचा लाभार्थी समुह आणि अभ्यासक या सर्वांमध्ये ‘धोरण संवाद’ (Policy Dialogue) घडवून आणणे हा देखील संस्थेचा मानस आहे. त्यादृष्टीने शासनाने धोरणांच्या स्वायत्त मूल्यमापनाबाबत अधिक खुली व संवादी भूमिका घ्यावी, या अपेक्षेने पोरण/योजनांच्या आखणी व अंमलबजावणीचे मूल्यमापन करून त्या अधिक प्रभावी बनविण्यासाठी शासनाला शिफारशी सुचविणे, हे या मालिकेतील आणखी एक उद्दिष्ट आहे.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.