Noble Mega Sampoorna Samanya Dnyaan-K K Bhutekar नोबल मेगा संपूर्ण सामान्यज्ञान
₹550.00 Original price was: ₹550.00.₹385.00Current price is: ₹385.00.
Author : K K BHUTEKAR
Edition : 11 ed 2026
Language : Marathi
Publisher: : NOBLE PUBLICATIONS
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Noble Mega Sampoorna Samanya Dnyaan-K K Bhutekar नोबल मेगा संपूर्ण सामान्यज्ञान
मनोगत
नोबल मेगा संपूर्ण सामान्यज्ञान या पुस्तकाची अकरावी नवीन आवृती आपल्या हाती देताना मला फारच आनंद होत आहे. सामान्य ज्ञान सामान्य अध्ययन या विषयाची व्याप्ती तशी प्रच! त्यातच अलीकडील सर्वच परिक्षांविषयी बरीच वाली आहे या विषयाला व त्यातील सर्व घटकांना एका पुस्तकात बांधणे हे तसे आव्हानात्मक कार्य परंतु विकायची गरज त्यांनीच प्रेरणा यामुळेच मी है उपयुक्त पुस्तक पूर्ण करु शकलो. या पुस्तकाची प्रत्येक नवीन आवृत्ती सर्व परिक्षा पॅटर्नमध्ये होणारे बदल ट्रेंड लक्षात घेवून तयार केली जाते. प्रत्येक नवीन आवृत्तीत विद्याथ्यांच्या गरजेप्रमाणे व वाढत्या स्पर्धेप्रमाणे आवश्यक बदल, मुधार व विस्तार केला जातो. तसा या आयुतीतही केल्या. सामान्य ज्ञानातील सर्व मागजे 27 पटक या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. मागील सर्व परिक्षांतील प्रश्नांचा अभ्यास करन प्रत्येक पटकार केली. प्रत्येक घटकात “आवश्यक ते सर्व अनावश्यक ते वर्ज्य” हे धोरण ठेवून सर्व परिक्षांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन पुस्तक निर्मिती केली आहे. मागील 19 वर्षांत झालेल्या वर्ग ते वर्ग-3 या सर्व परिक्षांमधील प्रत्येक घटकावरील प्रश्न या पुस्तका कारण शेवटी समाविष्ट केले. हे प्रश्न अभ्यासून आपल्या असे लक्षात येईल की अगवी TCS/IBPS, पोलीस भरती, तलाठी, लिपीक परिक्षांगध्ये विचारलेले बरेचसे प्रश्न हे MPSC राज्यसेवा, कंबाइंड गट व आणि क PSI, STI, ASO, दुय्यम निबंधक, TAX ASST, दुय्यम निरीक्षक रा.उ.शु., MPSC लिपीक, Dept.PSI, AMVI-RTO इनपेक्टर, रेल्वे, SSC, पोस्ट इ. परिक्षांमध्येही विचारले आहेत. थोडक्यात कोच प्रश्न अनेक परिक्षांमध्ये फिरत (Repeat) असतात, म्हणून सामान्य ज्ञानाच्या परिक्षाभिमुख तयारीसाठी सर्व स्पर्धा परिक्षांमध्ये प्रत्येक घटकावर आलेले महत्वाचे प्रश्न अभामणेही आवश्यक आहे. त्यामुळे आपणास परीक्षेचा ट्रेंड कळतो. हे लक्षात घेऊनच पुस्तकाची मांडणी व प्रश्नांची रचना केली आहे. पुस्तक आचार्यापर हेला कधी जागेत व कमी किंमतीत जास्तीत जास्त, उपयुक्त एकगठ्ठा क्रीम मटेरियल दिले आहे. राज्यसेवा पूर्व, PSI, STI, ASO, TAX ASST, दुष्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक रा.उ.शु. तांत्रिक सहायक, उदयोग निरीक्षक, MPSC लिपीक, Dept. PSI, AMVI-RTO हुनपेक्टा इ. च्या परिक्षाभिमुख तयारी त रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल तसे TCS/ABPS, तलाठी, लिपीक, प्रामसेवक, कृषीसेवक, आरोग्यसेवक, वनरक्षक, सरळसेवा, CET, TET, TAIT, पोलीस भाती, राज्य उत्पादन शुल्क पोलीस, चालक पोलीस, रेल्वे भरती, स्टाफ सिलेक्शन, निमलष्करी दले CRPF, BSF, ITBP, CISF, SSB, पोस्ट, मेगाभरती व शासनाच्या सर्व विभागांच्या परिक्षांमधील सामान्य ज्ञान/सामान्य अध्ययन या विषयाची परिपूर्ण तयारी होईल असा उद्देश ठेवून पुस्तक निर्मिती MPSC मेवेच्या परिक्षांनी प्रश्न विधान बहुपर्यायी, दि व वैचारिक असतात. अशा प्रश्नांचीही तयारी होईल याकडे खास लक्ष दिले आहे. पुस्तकात सर्व स्पर्धा परिक्षा 5 वी ते 12 वी NCERT. स्टेट बोर्ड व Online TCS,IBPS च्या होत असलेल्या परिक्षांच्या आवश्यकतेप्रमाणे अभ्यासक्रम व गाभा मटेरियलखा समावेश पुस्तकात माइ परिक्षा क्षेत्रातील संपूर्ण अनुभवही येथे पणाला लावला आहे. थोडक्यात सर्वच परिक्षांच्या सामान्य ज्ञान/सामान्य अध्ययन या विषयाची एकत्रितरित्या कमी वेळेत परिपूर्ण, परिक्षाभिमुख व सुटसुटीतपणे तयारी होईल या बाबींना केंद्रस्थानी ठेवून पुस्तकाची रचना. सर्वच स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. आपल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. भूगोल-महाराष्ट्र, भारत, जग, खगोलशास्त्र, कृषी, प्राचीन, मध्ययुगीन व मराठा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक व संत, राज्यघटना, पंचायतराज, शहरी स्था संस्था, जीवशास्व-महिला, बालविकास, आहार व आरोग्यशिक्षण, वनस्पती व प्राणिशाख, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान आणि संरक्षण, पर्यावरण, शेजारी राष्ट्रांशी संबंध, जगाभा लघु इतिहास, भारतीय अर्थव्यवस्था, चालु घडामोडी इ. सर्व घटकातील आकडेवारी व सर्व बदल आयात केलेत. प्रत्येषा घटकात महत्वाचे तक्ते, मुद्दे, नवीन नोट्स, बनलायनर, नकाशे, आकृत्या व प्रश्न यांची नाद केली आहे. माझी लाडकी प्रेम भगिणी कै. सौ. शोभा ताई आणि माझे बंधू कै. ज्ञानेश्वर भुतेकर यांच्या पावन स्मृतीस माझे हे पुस्तक पुष्प सादर अर्पण धन्यवाद ।
लेखक: के. के. भुतेकर
MPSC राज्यसेवा (वर्णनात्मक
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
| Publication House | |
|---|---|
| Language |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.