Nirvasitanchya Samasya ani Sudharit Nagarikatva Kayda Mithya ki Tathya-Vibhavari Bidve Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna

Original price was: ₹299.00.Current price is: ₹239.00.

Author           :  Vibhavari Bidve 

Edition          :   2021         

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   

Publisher      :  Krishna Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Nirvasitanchya Samasya ani Sudharit Nagarikatva Kayda Mithya ki Tathya-Vibhavari Bidve Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna

प्रस्तावना

जानेवारी २०१९मध्ये भारत सरकारने, १९५४ साली जम्मू-काश्मीरला बहाल केलेले कलम-३७० रद्द केले. त्याचबरोबर नागरिकत्वाच्या कायद्यात सुधारणा केली. या दोन्ही सुधारणा, कायदे का करावे लागले, त्याची दखल घेणारे हे पुस्तक. विभावरी बिडवे या लेखिका. त्या व्यवसायाने वकील आहेत. त्यामुळे त्यांनी कायद्यांच्या संदर्भात विश्लेषण केले आहे. त्यामुळे हा दृष्टिकोन आवश्यक ठरतो. भारत सरकारने केलेल्या या नव्या कायद्यांच्या संदर्भात खोटेपणाचे, खरेपणाचे वास्तव विभावरी बिडवे दाखवून देत आहेत. त्यावरूनच या पुस्तकाचे महत्त्व आणि आवश्यकता लक्षात येते.

सरकारने केलेले हे दोन्ही कायदे करण्यामागची कारणे, त्या संदर्भातले अनुभव मी स्वतः घेतलेत. ते सांगावेसे वाटतात. माझे पती श्री. रानडे हे आर्किटेक्ट, केंद्र सरकारातले उच्चाधिकारी. सरकारने त्यांची नेमणूक अफगाणिस्तानात केली. १९७६ ते १९८० या चार वर्षांत आम्ही कुटुंबासह राहिलो काबूल शहरात. आरंभाच्या दीड वर्षात संपूर्ण अफगाणिस्तान हिंडून बघितले. त्यानंतर २००३ साली डिसेंबर अखेरीस ‘पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अॅन्ड डेमोक्रसी’ या संघटनेच्या पाकिस्तानातील कराची येथील कॉन्फरन्सला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. कराचीला आठ दिवस, त्यानंतर लाहोर इथं एक आठवडा राहिले. तेव्हाचे अनुभव. पुस्तकं लिहिताना संशोधन केले. ‘अफगाण डायरी’, ‘काबूल कंदाहारकडील कथा’ या पुस्तकांनंतर ‘फाळणी ते फाळणी’, ‘अस्मितेच्या शोधात पाकिस्तान’, ‘पाकिस्तान डायरी’ ही पुस्तके लिहिली. त्या दोन्ही देशांतील अनुभवांबरोबरच केलेले संशोधन यावरून माझी खात्री पटली

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.