Prithvi Yashachi Parikrama July 2025 Vishwanath Jaysing Patil
Prithvi Yashachi Parikrama July 2025 Vishwanath Jaysing Patil Original price was: ₹75.00.Current price is: ₹55.00.
Back to products
Ananda Ovri D.B. Mokashi ( आनंदओवरी) Marathi Book katha-kadambari
Ananda Ovri D.B. Mokashi ( आनंदओवरी) Marathi Book katha-kadambari (novel) Original price was: ₹150.00.Current price is: ₹128.00.

Nirmala Patil Yanche Atmakathan Shanta Goghale (निर्मला पाटील यांचे आत्मकथन) Marathi(Novel) Book katha-kadambari

Original price was: ₹350.00.Current price is: ₹300.00.

Author         :      Shanta Goghale 

Edition         :     1 ed

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Nirmala Patil Yanche Atmakathan Shanta Goghale (निर्मला पाटील यांचे आत्मकथन) Marathi Book katha-kadambari

तमाशाच्या बोर्डावर जन्माला आलेल्या कोल्हाटी समाजातील कुणा एका निर्मलाची ही कथा. ती कुणीतरी एक असली तरी एकमेव म्हणावं असं तिचं बुद्धिमान, चाणाक्ष, तडफदार व्यक्तित्व-वंचितपणामुळे समाजाकडून पावलापावलांवर मिळत गेलेल्या नकारांनीच स्व-भानाची जागती जाणीव बाळगत, स्वतःवर ठाम विश्वास ठेवत हिमतीने चालणारं. तिच्या गुंतागुंतीच्या आयुष्याने अनेक प्रकारचं दान तिच्यापुढे टाकत तिला परदेशापर्यंत चालवत नेलं. अनेक त-हेच्या माणसांच्या सहवासात त्यांच्या आश्रयाने जगताना, वेगळ्या मातीत स्वतःला रूजवताना ती स्व-तंत्र होत घडत गेली. इतकंच नाही तर स्व-अवकाशाचं, मुक्त विचारांचं एक क्षितिज स्वतःची स्वयंपूर्ण अशी ओळख विस्तारण्याची तिला एक ताकदही पुरवत गेलं. आत्मभानाची ज्योत स्वतःमध्ये सतत तेवती ठेवत, स्वतःला सिद्ध करत नेलेल्या या निर्मलाच्या व्यक्तिमत्त्वाचा हा प्रवास म्हणूनच अचंबित करणारा असा आहे.

आत्मकथनाची एक आगळी नि प्रवाही अशी प्रयोगशील नवी वाट निवडून

लिहिलेली ही शांता गोखले यांची तिसरी महत्त्वाची कादंबरी. अभिनव निवेदन-तंत्र, शैलीचा स्वाभाविक नि संवादी पोत आणि अनेकरंगी व्यक्तिरेखांचं ठसठशीत जिवंतपण या वैशिष्ट्यांसह ही कादंबरी वाचकांना विविध जाणिवांनी समृद्ध करते; समांतरपणे जातिव्यवस्थेबद्दल, मानवी नातेसंबंधांबद्दल-स्त्री-पुरुष नातेबंधांबद्दल-अस्वस्थ करणारे अनेक प्रश्नही ती वाचकांसमोर उपस्थित करत राहते!

रीटा वेलिणकर, त्या वर्षी या कादंबऱ्यांनंतरची शांता गोखले यांची हीही कादंबरी मराठी कादंबरीच्या विश्वात आपलं स्वतःचं स्थान निर्माण करेल, असं निश्चितपणे म्हणावं लागेल.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.