Nile Abhal Sobatila (निळे आभाळ सोबतीला)-Urmila Pawar Marathi Book katha-kadambari (Novel) New Era

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Author           :   Urmila Pawar 

Edition          :    1 ed 

Language    ‏  :    Marathi

ISBN               :    9788197728419

Publisher      :     New Era Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Nile Abhal Sobatila (निळे आभाळ सोबतीला)-Urmila Pawar Marathi Book katha-kadambari (Novel) New Era

‘आयदान’ हे माझे स्वकथन २००३ ला प्रकाशित झाले. लोकांनी त्याला खूप दाद दिली. त्याची हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलगू अशी भाषांतरे झाली. त्यातून मला भारतात आणि परदेशातही बऱ्याच ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. अनेक विद्यापिठात मराठी, हिंदी, इंग्रजीमधून ‘आयदान’ अभ्यासक्रमात घेण्यात आले. अमेरिकेतील कोलंबिया विश्व विद्यापिठातही २००९ ला ‘आयदान’चे इंग्रजी भाषांतर ‘The weave of my life’ हे बी. ए. च्या अभ्यासक्रमात सामील झाले. या दरम्याने माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही अनेक वाटा आडवाटा आल्या. त्यामुळेही असेल कदाचित पण अनेकांनी मला पुढचा भाग कधी लिहिताय असे विचारून मी तो लिहावा असे आग्रहाने सुचवले. अर्थात ‘आयदान’चे लेखन मी जिथे थांबवले तिथे माझ्या लक्षात आले की तिथपर्यंत मागच्या व्यक्तिगत घटनांचे अनेक बंध पूर्णपणे सुटलेले नसले तरी माझा पुढचा प्रवास आणि विचार हा कौटुंबिकतेची दिशा सोडून सामाजिक व वैचारिकतेच्या अंगानेच पुढे जातो आहे. मी ज्या स्त्री आणि दलित चळवळीशी जोडली गेले त्यातून मला खूप गोष्टी शिकता आल्या आहेत. कौटुंबिक पातळीवर ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत उठून उभे रहायला लावणारेही अनेक क्षण आले आणि त्यांच्या पुढे जाताना जाणवते की, जसा काळ बदलला, आजूबाजूचा विचारांचा अवकाश बदलला तशी आधीची माझी समज, जाणीवही आता थोडी वाढली आहे, बदलली आहे.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.