Rashtrapati
Rashtrapati Original price was: ₹225.00.Current price is: ₹168.75.
Back to products
Geography Through Maps India + Geography Through Maps World
Geography Through Maps India + Geography Through Maps World Original price was: ₹725.00.Current price is: ₹507.50.

New Horizons of Public Administration Mohit Bhattacharya, Dr. Vasanti Phadke K’sagar

Original price was: ₹495.00.Current price is: ₹371.00.

Author         :      Mohit Bhattacharya, Dr. Vasanti Phadke

Edition         :      2025-26

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      K’sagar Publications 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

New Horizons of Public Administration न्यू होरायझन्स ऑफ पब्लिकॲडमिनिस्ट्रेशन

Mohit Bhattacharya, Dr. Vasanti Phadke

के’सागरीय…

आदरणीय प्रा. मोहित भट्टाचार्य. लोकप्रशासन या विषयातील व्यासंगी विद्वान. एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व. नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेत त्यांनी ऑर्गनायझेशनल अॅनलिसिस हा विषय शिकविलेला. कोलकाता विद्यापीठात त्यांनी लोकप्रशासन विषयाचं अध्यापन केलेलं. पश्चिम बंगालमधील बरद्वान विद्यापीठाचं कुलगुरुपदही त्यांनी भूषविलेलं.

‘न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ (लोकप्रशासनाची नवी क्षितिजे) हा भट्टाचार्य सरांचा विद्यार्थिप्रिय ग्रंथ. आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावाजला गेलेला. त्यांचा हा ग्रंथ लोकप्रशासन विषयात संशोधनात्मक कार्य करणाऱ्या अनेकांना मार्गदर्शक ठरलेला. प्रस्तुतचा ग्रंथ हा उपरोक्त मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद.

डॉ. वासंती फडके. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभावी हुकमत असलेलं एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व. भट्टाचार्य यांच्या उपरोक्त ग्रंथाचं मराठीत भाषांतर करणं आणि ते करीत असताना भट्टाचार्य यांच्या भाषेचा ओघ जपणं आणि तो जपत असताना आशयाला बाध येऊ न देणं हे कार्य निश्चितच आव्हानात्मक होतं. डॉ. वासंती फडके यांनी हे आव्हान लीलया पेलल्याचं प्रस्तुतच्या पुस्तकाच्या पाना-पानांतून ओळी-ओळींतून अन् शब्दा-शब्दांतून प्रतीत व्हावं. भट्टाचार्य यांच्या लेखनास, त्यांच्या लेखनशैलीस अन् भाषाशैलीसही फडके मॅडम यांनी पुरेपूर न्याय दिलेला.

शैक्षणिक मराठी सारस्वताप्रती डॉ. वासंती फडके यांनी दिलेलं हे योगदान निश्चितच मोलाचं ठरावं !

आपला,

व्ही. एस. क्षीरसागर

(के’सागर)

Best Public Administration Book For MPSC, UPSC Mains

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

 

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.