MULAKHATICHA RAJMARG (Interview) MPSC / UPSC Mahesh Shind, Mukund Hon
नि कालाचे बदलते स्वरुप पाहता, मुलाखतीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. तुमची Final Rank ही मराठी, English आणि मुलाखत Decide करते. आयोगाच्या या बदलत्या स्वरुपाला पुस्तकाच्या स्वरुपात अतिशय सोप्या, साध्या आणि सगळ्यात महत्त्वाचे Practical स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या पुस्तकामार्फत तुमच्यापर्यंत खरे प्रश्नाचे स्वरुप, त्यावरील उत्तरे आणि तुमची तयारी व मुलाखतीसाठी लागणारी Basic माहिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
स्पर्धा परीक्षार्थीच्या प्रवासात हे पुस्तक मैलाचा दगड ठरो.
मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.