TAIT Shikshak Abhiyogyata Chachani English Language Balasaheb Bodkhe
TAIT Shikshak Abhiyogyata Chachani English Language Balasaheb Bodkhe Original price was: ₹340.00.Current price is: ₹238.00.
Back to products
Tricky Vocab Booster Shri. Bodkhe Sir
Tricky Vocab Booster Shri. Bodkhe Sir Original price was: ₹390.00.Current price is: ₹273.00.

Muknayak : Dr. Bhimrao Ramji Ambedkar Dr. Suraj Yengade, Ashok Gopal

Original price was: ₹200.00.Current price is: ₹160.00.

Author        :        Dr. Suraj Yengade, Ashok Gopal

Edition        :        2025

Language  ‏  :       Marathi

Publisher  ‎  :       Madhushree Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Muknayak : Dr. Bhimrao Ramji Ambedkar

Dr. Suraj Yengade, Ashok Gopal

“आंबेडकरांचं पत्रकारी लेखन काव्यात्म आहे, त्यात बरीच वितंडं आणि विरोधकांना विचारपूर्वक तोडीसतोड दिलेली प्रत्युत्तरंही आहेत. अस्पृश्यांवरील अत्याचार व कल्याणकारी धोरणं यांचा कालानुसार घटनाक्रम मांडून केलेला वैविध्यपूर्ण युक्तिवाद त्यांच्या लेखनामध्ये आढळतो. सामाजिक व राजकीय सुधारणांसंबंधीची सरकारी धोरणं आणि राजकीय पक्षांच्या भूमिका या संदर्भात आंबेडकरांनी जोरकस भाष्य केलेलं आहे. आंबेडकरांच्या विचारांचा मुक्त प्रवाह पाहण्याची संधी त्यांच्या पत्रकारी लेखनातून आपल्याला पाहायला मिळते. ते अतिशय सखोल निबंधकार आणि तात्त्विकदृष्ट्या सक्षम विचारवंत होते. त्यांनी काढलेल्या नियतकालिकांच्या आवरणांवर दलितांच्या स्वातंत्र्याची व त्यांच्या जीवनानुभवांची छायाचित्रं छापलेली असत.”

“परळमधील हरारवाला बिल्डिंग या चाळीतील १४ नंबरच्या खोलीत नोंदणीकृत कार्यालय थाटून ‘मूकनायक’चा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला. जुलै १९२०मध्ये आंबेडकर लंडनला परत जाईपर्यंत या पाक्षिकाचे बारा अंक प्रकाशित झाले. टॅब्लॉइड आकारात छापल्या जाणाऱ्या या पाक्षिकाची सर्वसाधारणपणे आठ पानं असत आणि दोन रकान्यांमध्ये मजकूर काटेकोरपणे बसवला जात असे. प्रत्येक अंकात आंबेडकरांचे सुमारे चार हजार शब्दसंख्येचे संपादकीय लेख असत आणि बहुतांश जागा त्या लेखांनी व्यापलेली असायची. एक पान पत्रांसाठी व बातम्यांसाठी राखून ठेवलेलं होतं; यात इतर नियतकालिकांमधील वार्तांकनाचाही समावेश होता. दहावा व बारावा असे अंक पूर्णपणे दोन दलितवर्गीय परिषदांना वाहिलेले होते. वार्षिक वर्गणी अडीच रुपये-म्हणजे मुंबईतल्या त्या वेळच्या सूतगिरणीतल्या कामगारांच्या सरासरी मासिक उत्पन्नाच्या १० टक्क्यांहून कमी होती. ”

Marathi Novel By Ashok Gopal

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.